Stock Market – शेअर बाजारात घसरण ! सेन्सेक्स 254 अंकांपेक्षा जास्त घसरला तर निफ्टी 17,705 च्या वर बंद झाला
नवी दिल्ली । देशांतर्गत शेअर बाजार आज रेड मार्कवर बंद झाला. बुधवारी BSE सेन्सेक्स 254.33 अंकांनी किंवा 0.43 टक्क्यांनी घसरून 59,413.27 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी NSE 43.45 अंक किंवा 0.24 टक्क्यांनी खाली 17,705.15 वर बंद झाला. BSE च्या 30 पैकी 18 शेअर्स घसरले. त्याच वेळी, 12 शेअर्स तेजीने बंद झाले. निफ्टीच्या 50 शेअर्स … Read more