भारतीय शेअर बाजाराचा नवा उच्चांक, $3.166 ट्रिलियनच्या मार्केट कॅपसह यूकेला टाकले मागे
मुंबई । मार्केट कॅपच्या बाबतीत भारतीय शेअर बाजाराने पहिल्यांदाच ब्रिटीश शेअर बाजाराला मागे टाकले आहे. 3 ट्रिलियनचा टप्पा पार केल्यामुळे भारतीय शेअर बाजार जगातील सहाव्या क्रमांकाचा शेअर बाजार बनला आहे. युक्रेनवरील रशियन हल्ल्यामुळे जागतिक शेअर्समध्ये सतत घसरण होत असताना भारताने युनायटेड किंगडमला मागे टाकले. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी भारताची मार्केट कॅप $3.16674 ट्रिलियन होती, तर यूकेची … Read more