BSNL ने लॉन्च केले सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन; कमी किमतीत मिळणार दुप्पट फायदा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज-काल महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या महागाई सोबत मोबाईलच्या रिचार्ज दरात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. मागील काही महिन्यांमध्ये भारतातील अनेक खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज दरामध्ये वाढ केलेली आहे. त्यामुळे अनेक ग्राहक हे सरकारी कंपनी बीएसएनएलकडे वळालेले आहेत. बीएसएनएल देखील त्यांच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन ऑफर … Read more