BSNL चा जबरदस्त प्लॅन! 6 महिने मिळणार मोफत इंटरनेट
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | BSNL ने आपल्या यूजर्ससाठी पुन्हा एकदा एक भन्नाट ऑफर आणली आहे. सरकार आता टेलिकॉम वापरकर्त्यांना पूर्ण 6 महिन्यांसाठी मोफत इंटरनेट देत आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना दर महिन्याला 1300GB हायस्पीड डेटा दिला जात आहे. कंपनीने आपल्या X हँडलद्वारे ही माहिती दिली आहे. BSNL चा हा ब्रॉडबँड प्लॅन देशातील सर्व दूरसंचार मंडळांसाठी आहे. … Read more