BSNL चा स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन ! 200 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह अनलिमिटेड कॉलिंग
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BSNL भारत संचार निगम लिमिटेडने ग्राहकांसाठी नवीन परवडेल असे रिचार्ज प्लॅन आणले आहेत. यामध्ये कमी बजेटमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा ऑफर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच नेटवर्क कव्हरेज सुधारण्यासाठी BSNL 50000 नवीन 4G टॉवर बसवत आहे आणि पुढील वर्षी जूनपर्यंत 4G सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. यांनी आताच्या 999 रुपयांच्या … Read more