Budget 2022 : “मध्यम आणि लघु उद्योगांसाठी 2 लाख कोटींची तरतूद” – अर्थमंत्री

नवी दिल्ली । देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर केला. बजेट मध्ये मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार कडून सुरूच आहे. त्याचाच भाग म्हणून मध्यम आणि लघु उद्योगांसाठी 2 लाख कोटींची तरतूद सरकार कडून करण्यात आला आहे. पुढील 3 वर्षांत 400 वंदे भारत ट्रेन धावणार, 100 कार्गो टर्मिनल बांधणार: FM अर्थमंत्री निर्मला सीतारामन … Read more

Budget 2022 : अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषण वाचण्यास सुरुवात केली, म्हणाल्या,”भारताचा विकास दर 9.27 टक्के अपेक्षित आहे

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याशी औपचारिक बैठक घेतल्यानंतर संसद भवनात पोहोचल्या आहेत. दरम्यान, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील संसद भवनात पोहोचले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी झाल्यानंतर अर्थमंत्री लोकसभेत अर्थसंकल्प सादर करायला केली. अर्थमंत्री सुमारे तीन वाजता अर्थसंकल्पाशी संबंधित पत्रकार परिषद घेऊ शकतात. … Read more

अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण रिपोर्टमधील सर्व महत्त्वाच्या गोष्टी 10 पॉइंट्सद्वारे समजून घ्या

Economic Survey

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सोमवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक सर्वेक्षण रिपोर्ट 2022 चे डॉक्युमेंट संसदेत सादर केले. आर्थिक सर्वेक्षणाने 2022-23 मध्ये 8 टक्के ते 8.5 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. या रिपोर्ट द्वारे अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेचा पुढचा रस्ता मांडला. आर्थिक सर्वेक्षण रिपोर्ट मधील मुख्य मुद्दे समजून घेऊ. 1- आर्थिक सर्वेक्षण रिपोर्ट … Read more

‘थालीनॉमिक्स’ म्हणजे काय आणि ते महागाईच्या पातळीनुसार कसे मोजले जाते हे समजून घ्या

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर केले. बहुतेक लोकांना आर्थिक सर्वेक्षण समजलेले नाही. मात्र आता अर्थ मंत्रालयाने ते समजून घेण्यासाठी एक मार्ग शोधला आहे, ज्याच्या मदतीने कोणत्याही सामान्य नागरिकाला ते सहज समजू शकेल. अर्थ मंत्रालयाने आर्थिक सर्वेक्षणात ‘थालीनॉमिक्स’ समाविष्ट केले आहे. याच्या मदतीने तुम्हांला महागाई वाढली की कमी झाली … Read more

कोरोनाचा रोजगारावर प्रभाव; सर्व्हिस सेक्टर वर झाला सर्वाधिक प्रभाव

नवी दिल्‍ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेत आर्थिक सर्वेक्षण 2022 सादर करताना सांगितले की,”कोविड 19 महामारीचा रोजगारावर मोठा परिणाम झाला आहे. सर्व्हिस सेक्टरच्या PMI मध्येही मोठी घसरण होती, विशेषत: अशा सेक्टरमध्ये जिथे लोकं एकमेकांच्या संपर्कात येतात. देशाच्या 60 टक्के रोजगारामध्ये सर्व्हिस सेक्टरचे योगदान असून निर्यात क्षेत्रातही सर्व्हिस सेक्टरचा मोठा वाटा असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. … Read more

Stock Market : अर्थसंकल्पापूर्वी बाजारात जोरदार वाढ, सेन्सेक्स 800 अंकांच्या वाढीसह बंद

Stock Market Timing

नवी दिल्ली । अर्थसंकल्पापूर्वी सोमवारी भारतीय शेअर बाजाराने जोरदार वाढ नोंदवली. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी मजबूतीसह बंद झाले. सेन्सेक्स 813.94 अंकांच्या वाढीसह 58014.17 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 237 अंकांच्या वाढीसह 17,339.85 वर बंद झाला. निफ्टी बँकेत 285.94 अंकांची वाढ दिसून आली. गेल्या अनेक दिवसांपासून विक्री सुरू असलेल्या बाजारात आज आठवड्याच्या पहिल्या … Read more

या आठवड्यात तीन मोठ्या आर्थिक घडामोडी, जाणून घ्या तुमच्या आर्थिक आरोग्यावर कसा होईल परिणाम

नवी दिल्ली । हा आठवडा देश आणि लोकांच्या आर्थिक आरोग्याच्या दृष्टीने तीन मोठ्या घडामोडींचा साक्षीदार असेल. सोमवारपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अर्थसंकल्प 2022 ची उलट गणती सुरू होईल.सरकार पहिल्यांदा 2021-22 या आर्थिक वर्षासाठीचा आर्थिक सर्वेक्षण सोमवारी संसदेत सादर करणार आहे. त्याच दिवशी, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) संध्याकाळी सुधारित GDP आकडे जाहीर करू शकते. यानंतर … Read more

Budget 2022 : देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी सरकार भांडवली खर्चात करू शकते वाढ

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी संसदेत 2022-23 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पापूर्वी आज आर्थिक सर्वेक्षण 2021-22 सादर होणार आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अर्थसंकल्पात सरकारचे लक्ष कोविडचा अर्थव्यवस्थेवरील प्रभाव दूर करण्यावर असेल. यासाठी पायाभूत सुविधा आणि इतर विकास क्षेत्रावरील सरकारी खर्चात वाढ करण्याचा प्रस्ताव असू शकतो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022 … Read more

Budget 2022 :”भारतात इंटरनेट आणि स्मार्टफोनची किंमत सर्वात कमी” – राष्ट्रपती राम नाथ कोविंद

Internet

नवी दिल्ली । राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला संबोधित केले. आपल्या भाषणात केंद्र सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकत ते म्हणाले की,”कोरोना महामारीमध्ये भारताची क्षमता समोर आली आहे. भारतात तयार होत असलेल्या लसी संपूर्ण जगाला महामारीपासून मुक्त करण्यात आणि करोडो लोकांचे प्राण वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.” राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात देशाच्या अर्थव्यवस्थेवर थेट … Read more

Budget 2022: लहान शेतकऱ्यांवर विशेष लक्ष; राष्ट्रपती म्हणाले,”सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केल्या अनेक योजना”

PM Kisan

नवी दिल्ली । संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. वर्षाच्या पहिल्या सत्राची सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने झाली. राष्ट्रपतींनी दोन्ही सभागृहांना संबोधित केले. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आपल्या अभिभाषणात सांगितले की,”सरकार देशातील ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतकर्‍यांच्या सक्षमीकरणासाठी सतत काम करत आहे.” लहान शेतकऱ्यांसाठी सरकारने उचललेल्या पावलांचा त्यांनी उल्लेख केला. राष्ट्रपती म्हणाले की,”लहान शेतकऱ्यांचे (एकूण 80 … Read more