अर्थसंकल्पातील घोषणेनंतर सॅलरी आणि रिटायरमेंट सेविंग्सवर कसा परिणाम होईल हे जाणून घ्या
नवी दिल्ली । निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांचे हे बजट पगारदार वर्गासाठी दुटप्पी ठरू शकते. सोमवारी अर्थमंत्र्यांनी वर्षाकाठी 2.50 लाख रुपयांच्या भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) च्या योगदानावर टॅक्स जाहीर केला. बहुतेक पगारदार वर्गासाठी पीएफ निवृत्तीनंतर बचत करण्याचा हा एक उत्तम पर्याय मानला जातो. नवीन वेतन कोडमुळे न केवळ टेक-होम सॅलरी (Take-Home Salary) कमी होणार … Read more