राज्यातील वाहतूक व्यवस्थेत क्रांती; मुंबई ते नागपूर दरम्यान सुरु होणार बुलेट ट्रेन

Bullet Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनके दिवसापासून रेल्वे त्याच्या कामगिरीमुळे प्रचंड चर्चेत आहे. यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे वेगवेगळ्या ट्रेनचे आगमन होताना दिसत आहे. काही काळापासून मुबई ते अहमदाबाद प्रकल्पानंतर आता महाराष्ट्रातील दुसऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकल्पामध्ये मुंबई ते नागपूर हा मार्ग समाविष्ट असून, यामुळे राज्यातील दोन महत्त्वाच्या शहरांमधील प्रवास सुलभ आणि वेगवान … Read more

Bullet Train : आरबी समुद्राखालून 320 किमीच्या स्पीडने धावणार बुलेट ट्रेन ; मुंबईत तीन ठिकाणी खोदकाम

bullet train mumbai

Bullet Train : भारतामध्ये अनेक मोठमोठे आणि महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यातही बुलेट ट्रेन , अंडरवॉटर मेट्रो अशा विविध घटकांचा समावेश आहे. भारतात मुंबई ते अहमदाबाद दरम्यान बांधल्या जाणाऱ्या बुलेट ट्रेन कॉरिडॉरचे काम वेगाने सुरू आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन कडून 508 ​​किलोमीटर लांबीचा हा कॉरिडॉर बांधला जात आहे. या कॉरिडॉरचा 21 … Read more

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन बाबत मोठी अपडेट समोर ; रेल्वे मंत्रालयाने दिली माहिती

Bullet Train : भारतीय रेल्वे ही सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांमध्ये प्रमुख पर्याय आहे. त्यामुळेच भारतीय रेल्वे विभाग आणि भारत सरकार यांच्या माध्यमातून ही सेवा आणखी सुलभ व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. रेल्वे मार्ग विस्तारण्यासोबतच नवीन ट्रेन्स तसेच बुलेट ट्रेन , मेट्रो असे महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. सरकारच्या अशाच महत्वकांक्षी प्रकल्पांपैकी (Bullet Train) एक … Read more

Bullet Train: भारतातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याच्या कामाला सुरुवात; NHSRCL ने दिली माहिती

Bullet Train: भारताच्या विकासामध्ये भर घालणारे अनेक वेगवगेळे प्रोजेक्ट हाती घेण्यात आले आहेत. यातील एक महत्वाचा प्रकल्प म्हणजे मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प. या प्रकल्पाचे काम मोठ्या वेगाने सुरु आहे. या बुलेट ट्रेनचे वैशिष्ट्य म्हणजे ही ट्रेन समुद्रखालील बोरगाड्यामधून धावणार आहे. याच बाबत आता नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन (NHSRCL) एक अपडेट जारी केले … Read more

Bullet Train: गुजरातमधील 8 पैकी 5 स्थानकांसाठी रेल्वे स्तर स्लॅब पूर्ण; पहा व्हिडिओ

Bullet Train: भारत सरकारच्या महत्वकांक्षी प्रकल्पांपैकी महत्वाचा प्रकल्प म्हणजे मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्ट. या प्रोजेक्टचे काम वेगाने सुरु असून आतापर्यंत झालेल्या कामाचा व्हिडीओ NHSRCL ने X वर शेअर केला आहे. चला जाणून घेऊया या प्रोजेक्टच्या अपडेटबद्दल मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉर 508 किलोमीटरच्या मार्गावरील 12 स्थानकांवर बांधण्यात येणार आहे. गुजरातमध्ये साबरमती, अहमदाबाद, आनंद, वडोदरा, भरूच, … Read more

Bullet Train: प्रवाशांसाठी खुशखबर! मुंबई ते नागपूर सुरू होणार बुलेट ट्रेन

Bullet Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बुलेट ट्रेन (Bullet Train) प्रोजेक्ट हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ड्रीम प्रोजेक्ट पैकी एक आहे. त्यामुळे नुकतीच नरेंद्र मोदी यांनी आणखीन 3 बुलेट ट्रेनच्या नवीन मार्गांची घोषणा केली आहे. यातील एक मार्ग उत्तर, एक मार्ग दक्षिण आणि तिसरा मार्ग पूर्व भारतात असणार आहे. खास म्हणजे, 2026 मध्ये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन धावेल, हा विचार … Read more

Made In India Bullet Train : भारतात बनणार Made In India बुलेट ट्रेन; देशाच्या ‘या’ भागांत धावणार

Made In India Bullet Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वंदे भारत एक्सप्रेसनंतर आता भारत स्वदेशी बुलेट ट्रेन (Made In India Bullet Train) बनवण्याच्या तयारीत आहे. देशाच्या उत्तर, दक्षिण आणि पूर्वेकडील भागात ही देशी बुलेट ट्रेन धावेल. सध्या या ट्रेनच्या डिझाईनचे काम सुरु असून लवकरच ती भारतीयांच्या सेवेत येईल. सध्या देशात मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम अंतिम टप्प्यात आलं असून … Read more

Indian Railways : देशाच्या कानाकोपऱ्यात आणखी बुलेट ट्रेन धावणार; भाजपच्या जाहीरनाम्यात रेल्वेबाबत मोठी आश्वासने

Indian Railways bullet train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजपने आज आपला जाहीरनामा जनतेसमोर सादर केला. ज्यात गरीब, तरुण, शेतकरी आणि महिलांवर विशेष लक्ष भाजपने केंद्रित केले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक मोठमोठी आश्वासने देशवासियांना दिली आहेत. आपल्या भाषणात मोदींनी भारतीयांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेबद्दल (Indian Railways) सुद्धा मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. आत्ता देशातील … Read more

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला गती; ठाणे- पालघरमध्ये स्टेशनचे बांधकाम सुरु

Bullet Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bullet Train) दगदगीच्या आयुष्यातील प्रवास किंचित सुखकर करणाऱ्या मेट्रो ट्रेननंतर आता सर्वांना वेध लागलेत बुलेट ट्रेनचे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन हा प्रकल्प लवकरच पूर्ण होऊन नागरिकांच्या सेवेत येणार आहे. माहितीनुसार, २०२६ पर्यंत मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बुलेट … Read more

Bullet Train : बुलेट ट्रेनसाठी खडीविरहित खास पद्धतीचे ट्रॅक ;मेक इन इंडियाचे शानदार उदाहरण

Bullet Train : भारतात मोठ मोठी विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. त्यातील मोदी सरकारचा एक महत्तवाकांक्षी प्रकल्प म्हणजे मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन या ट्रेनची कामे मोठ्या झपाट्याने सुरु आहेत. याच्याच संबंधीचा एक व्हिडीओ रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडिया एक्स वर शेअर केला आहे. बुलेट ट्रेन (Bullet Train) साठी वैशिट्यपूर्ण ट्रॅकची बांधणी करण्यात … Read more