Elon Musk ठरला 400 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्तीचा टप्पा गाठणारा पहिला व्यक्ती

elon musk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टेस्ला कंपनीचे प्रमुख आणि स्पेसएक्सचे संस्थापक इलॉन मस्क (Elon Musk) यांनी एक इतिहास रचला आहे. ते जगातील 400 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती असलेले पहिले व्यक्ती बनले आहेत. तसेच ब्लूमबर्ग बिलियनेअर्सच्या अहवालानुसार, मस्क यांची सध्याच्या घडीला संपत्ती 447 अब्ज डॉलर्सवर पोचली असून त्यांनी नवा विक्रम तयार केला आहे . त्यामुळे त्यांची सर्वत्र … Read more

कमी बजेटमध्ये लाखोंची कमाई करणारा ‘हा’ व्यवसाय ; महिलांसाठी ठरेल फायदेशीर

business for woman

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्हाला कमी गुंतवणुकीत लाखोंची कमाई करायची असेल तर अगरबत्ती, मेणबत्ती आणि धूपबत्ती बनविण्याचा व्यवसाय तुमच्यासाठी योग्य ठरेल . फक्त 5 ते 10 हजार रुपयांमध्ये हा व्यवसाय सुरू करता येतो. विशेष म्हणजे सरकारकडून या व्यवसायाला प्रशिक्षण मिळत असल्यामुळे तुम्ही या व्यवसायाचे सर्व बारकावे शिकू शकता. हा व्यवसाय तुम्ही घरी बसूनही करू … Read more

गौतम अदानींना एकाच दिवशी मोठा दणका! 2.45 लाख कोटी प्रकरणी मागितले स्पष्टीकरण

gautam adani

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून गौतम अदानींचे (Gautam Adani) नाव पुढे घेतले जाते. मात्र गौतम आदानी हे सध्या अडचणीत असल्याचे दिसत आहे. कारण गौतम अदानीच्या विरोधात फसवणूक आणि आणि लाचखोरी प्रकरणी अमेरिकेतील फेडरल कोर्टाने अतिशय महत्त्वाचा निर्णय सुनावला असतानाच आता देशातील सर्वात श्रीमंत उद्योग समूह अशी ओळख असलेल्या आदानी ग्रुपमध्ये आणखी एक मोठा भूकंप झाला … Read more

Alcohol Export : भारतीय दारूला परदेशात मागणी; निर्यातीसाठी सरकारचा प्लॅन काय?

Alcohol Export

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय मद्य उत्पादनांना (Alcohol Export) जगात मोठी मागणी आहे. भारतीय मद्याची वाढती मागणी लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अल्कोहोलिक आणि नॉन-अल्कोहोल ड्रिंकला प्रोत्साहन देण्याची केंद्र सरकारची योजना आहे. त्यानुसार, येत्या काही वर्षात आपली निर्यात एक अब्ज अमेरिकन डॉलर्स (सुमारे 8,000 कोटी रुपये) पर्यंत वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. मद्य निर्यातीत भारत सध्या जगात … Read more

Hindenburg Research : हिंडनबर्ग आणखी एक दणका देणार? त्या Tweet ने खळबळ, अदानीनंतर आता कोणाचा नंबर?

Hindenburg Research

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेची शॉर्ट सेलर फर्म हिंडनबर्ग रिसर्चने (Hindenburg Research) मागच्या वर्षी भारतातील आघाडीच्या व्यावसायिक समूहांपैकी एक असलेल्या अदानी समूहाविरुद्ध खळबळजनक अहवाल आणून मोठा बॉम्ब फोडला होता. अदानी समूहाविरुद्ध अनेक खळबळजनक आरोप करत हिंडनबर्गने संपूर्ण मार्केटमधील अदानींची पॉवर बघता बघता कमी केली होती तसेच संपूर्ण शेअर बाजार हादरला होता. आता याच हिंडनबर्ग रिसर्चने … Read more

Gautam Adani : गौतम अदानींचे निवृत्तीचे संकेत!! समूहाचा वारसदार म्हणून कोणाची निवड?

Gautam Adani retirement

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंतांच्या यादीत आघाडीवर असलेले अदानी (Adani Group) समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी (Gautam Adani) यांनी त्यांच्या निवृत्तीबाबतचं नियोजन जाहीर केलं आहे. सध्या वय वर्ष ६२ असलेले अदानी वयाच्या ७० व्या वर्षी निवृत्ती जाहीर करणार आहेत. ब्लूमबर्गनं दिलेल्या वृत्तानुसार गौतम अदानींनी अदाणी समूहाची सूत्र कधी व कशी त्यांच्या वारसांकडे … Read more

Mukesh Ambani : Disney सोबतच्या करारानंतर रिलायन्स आणखी एक मोठा सौदा करणार; मनोरंजन क्षेत्रात दबदबा वाढणार

mukesh ambani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mukesh Ambani) देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे कायम कंपनीच्या विस्तारासाठी कार्यरत असतात. आजपर्यंत त्यांनी घेतलेले निर्णय हे कायम कंपनीच्या हिताचे ठरले आहेत. गेल्या काही वर्षांत रिलायन्स इंडस्ट्रीजने अनेक जागतिक ब्रँड्ससोबत बिजनेस केला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस ही कंपनी जागतिक स्तरावर विस्तारताना दिसतेय. (Mukesh Ambani) अलीकडेच रिलायन्सने डिस्नीसोबत … Read more

HDFC Credit Card : HDFC बँकेने लाँच केली 4 नवी क्रेडिट कार्ड्स; जाणून घ्या कोणाला होणार फायदा?

HDFC Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (HDFC Credit Card) देशातील खाजगी व्यावसायिक क्षेत्रात सर्वात मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या HDFC बँकेने नवीन ४ बिजनेस क्रेडिट कार्ड्स लॉंच केली आहेत. HDFC बँकेने छोट्या आणि मध्यम स्वरूपाच्या व्यावसायिकांसाठी अर्थात SME साठी ही क्रेडिट कार्ड्स लॉंच केली आहेत. त्यामुळे या बिजनेस क्रेडिट कार्डसाठी केवळ SME क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक अर्ज करू शकणार … Read more

स्वतःचा व्यवसाय सुरु करायचाय? मग ‘या’ सरकारी योजना ठरतील फायदेशीर

Governement Schemes For Business

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल नोकरी सोबत जोडधंदा टाकण्यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. मात्र त्यामध्ये काही जणांना यश मिळते तर काही जणांना अपयश पत्करावे लागते. व्यवसाय सुरु करायचं म्हंटल तर त्यासाठी आर्थिकदृष्टया आपण सक्षम असणं आवश्यक आहे. परंतु हातात पैसे नसल्याने अनेकजण इच्छा असूनही व्यवसाय सुरु करत नाहीत. पण तुम्हाला माहित आहे का? सरकारच्या अशा काही … Read more

नोकरीसोबत ‘हे’ साईड बिजनेस करा अन लाखो रुपये कमवा

Side Business Ideas

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल अनेकजण स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नोकरी तर करतातच मात्र त्यासोबत आर्थिक स्थिती वृद्धिंगत करण्यासाठी नोकरी सोबतच इतर जोडधंदा करण्याकडे अनेकजण वळतात. नोकरी सोबतच केला जाणारा जोडधंदा नेमका कोणता करायचा असा प्रश्न पडतोच. पण आता चिंता करू नका. आम्ही तुम्हाला अशाच काही साईड बिझनेस बद्दल काही आयडिया देणार आहोत त्यामाध्यमातून तुम्ही अगदी … Read more