आता तुम्हाला एकाच ठिकाणी अनेक पोर्टलवर खरेदी करण्याची मिळेल संधी, सरकार करत आहे ‘ही’ तयारी
नवी दिल्ली । वाणिज्य मंत्रालयाच्या (Commerce industry) आदेशावरून क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) एक पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. हा प्रोजेक्ट भारतात डिजिटल कॉमर्ससाठी (Digital Commerce) ओपन नेटवर्क तयार करण्याशी संबंधित आहे. देशातील व्यापारी बर्याच दिवसांपासून अशा नेटवर्कची मागणी करत होते. देशात कार्यरत सर्व डिजिटल वाणिज्य कंपन्या या ओपन नेटवर्कशी जोडल्या जातील. यामुळे सर्वसाधारण ग्राहकांना … Read more