Calabash Farming | दुधी भोपळ्याची शेती करून फक्त 60 दिवसात कमवा लाखो रूपये, ‘या’ जातींची करा लागवड
Calabash Farming | नुकतीच उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे. या उन्हाळ्यामध्ये शेतकरी वेगवेगळी उन्हाळी पिके घेत आहेत. यामध्ये भाजीपाला लागवडीसाठी हा काळ योग्य मानला जातो. या काळातच बागायतदार शेती हे मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची लागवड करतात. उन्हाळ्यामध्ये शेतकरी हिरव्या भाज्यांची जास्त लागवड करतात. यामध्ये काकडी, टोमॅटो, पडवळ, दुधी भोपळा यांसारख्या भाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली जाते. दुधी … Read more