दूध किंवा पनीर पचण्यात अडचण येते? आहारात करा ‘या’ कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या शरीराला वेगवेगळ्या पोषक तत्वांची गरज असते. आणि ही पोषक तत्व वेगवेगळ्या पदार्थापासून मिळतात. लहानपणापासूनच आपल्याला दूध दिले जाते. कारण दुधामध्ये कॅल्शियम आणि विटामिन डी असतात. ज्यामुळे आपली हाडे आणि दात देखील मजबूत होतात. त्यामुळे अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनाच डॉक्टर दूध पिण्याचा सल्ला देतात. परंतु काही लोक असे असतात. … Read more