Calcium Deficiency | कॅल्शिअमची कमतरता असल्यास शरीर देते हे संकेत; या पदार्थांचा करा जेवणात समावेश
Calcium Deficiency | आपल्या निरोगी आरोग्यासाठी शरीरात वेगवेगळ्या घटकांची गरज असते. त्यात कॅल्शियम आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचे पोषकतत्व आहेत. आपली हाडे तसेच दात मजबूत होण्यासाठी शरीरात कॅल्शियम असणे खूप गरजेचे आहे. स्नायूंना आकुंचन प्राप्त करण्यासाठी देखील कॅल्शियमची गरज असते. कॅल्शियममुळे आपल्या शरीराचे ठोके सुरळीतपणे पार पडतात. आणि कॅल्शिअममुळे (Calcium Deficiency) रक्त गोठण्यास देखील मदत होते. … Read more