मोबाईलचा कॅमेरा साफ करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी; अन्यथा होईल मोठे नुकसान
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | स्मार्टफोन ही आता काळाची गरज झालेली आहे. आज काल प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन असतो. परंतु स्मार्टफोन हा केवळ संवाद साधण्याचे साधन राहिलेले नसून आपल्या आयुष्यातील अनेक चांगल्या वाईट गोष्टींचे जतन या स्मार्टफोन मध्ये केले जाते. ज्याप्रमाणे मोबाईल द्वारे आपण मेसेजेस कॉलिंग करत असतो. त्याचप्रमाणे मोबाईलचा वापर हा चांगले फोटो काढण्यासाठी देखील होत … Read more