Cancer Information | कॅन्सरची चाचणी झाली स्वस्त, 50 हजार नव्हे तर 10 रुपये येणार खर्च
Cancer Information | आजकाल कॅन्सर हा अत्यंत वेगाने पसरणारा भयंकर रोग आहे. आपल्या देशात कॅन्सरचे अनेक रुग्ण देखील आढळलेले आहे. परंतु या कॅन्सलचे उपचार करणे सर्वसामान्य माणसांना अजिबात परवडत नव्हते. यासाठी 50 लाख रुपये खर्च करावे लागत होते. व्यक्तीला कॅन्सर आहे की नाही याचे निदान करण्यासाठी प्रयोगशाळेत किमान 50 हजार रुपये किमतीच्या फ्लोरोसेंट फिल्टरच्या मदतीने … Read more