Cancer Symptoms | तरुणांमध्ये वाढलाय कर्करोगाचा धोका; सुरुवातीला ही लक्षणे दिसताच व्हा सावध
Cancer Symptoms | लोकांची जीवनशैली बदलल्याने आज काल अनेक आजार देखील बळावले आहेत. त्यातील कर्करोग हा एक अत्यंत मोठ्या प्रमाणात पसरणारा आजार आहे. आज-काल अगदी लहान मुलापासून ते वृद्ध लोकांपर्यंत अनेक प्रकारचे कर्करोग आपल्याला दिसून येतात. परंतु कर्करोग झाल्यावर आपण काहीच करू शकत नाही, असे अनेकांना वाटते. परंतु जर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत बदल केला, खाण्यापिण्याच्या … Read more