CAPF Bharti 2024 | केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत मोठी भरती सुरु; येथे करा अर्ज

CAPF Bharti 2024

CAPF Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कारण आता केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाअंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत सहाय्यक उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल या पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. या पदांच्या तब्बल 1526 रिक्त जागा आहेत. आणि त्या जागा भरण्यासाठी पात्र आणि … Read more