Cardiac Arrest | हृदयविकाराचा झटका आल्यावर शरीरात नेमके काय बदल होतात?, अशी घ्या काळजी
Cardiac Arrest | आज सकाळी टीव्ही अभिनेता ऋतुराज सिंग याचे निधन झाले. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांना पोटाच्या संसर्गामुळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. तिथून त्यांना घरी सोडले. परंतु रात्री त्यांची तब्येत अचानक खालावली आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. आज काल लोकांचे राहणीमान जीवनशैली … Read more