दहावी,बारावी,आयटीआय पास ? भाभा अॅटोमिक सेंटर मध्ये नोकरी

पोटापाण्याची गोष्ट | भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर भारतातील प्रमुख परमाणु संशोधन केंद्र आहे आणि त्याचे मुख्यालय  मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. भाभा एक बहु-अनुशासनात्मक संशोधन केंद्र आहे ज्यात परमाणु विज्ञान, अभियांत्रिकी आणि संबंधित क्षेत्रांचा संपूर्ण  अंतर्भूत असलेल्या प्रगत संशोधन आणि विकासासाठी विस्तृत पायाभूत सुविधा आहेत. भाभा मध्ये विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. एकूण ४७ जागांसाठी हि … Read more

बोर्डाच्या सर्व शाळामध्ये मराठी बंधनकारक – मुख्यमंत्री

मुंबई प्रतिनिधी | मराठी भाषा न शिकवणाऱ्या केंद्रीय बोर्डाच्या व इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज फैलावर घेतले. कोणत्याही बोर्डाची शाळा असो महाराष्ट्रात त्या शाळेला मराठी भाषा शिकवणे बंधनकारक असेल, असे स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्र्यांनी बजावले. मराठी विषय बंधनकारक करण्यासाठी सरकार कठोर कायदा करणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. सर्व शाळांत मराठी भाषा सक्तीची करण्याबाबत … Read more

देहूरोड केंन्टोमेंट मध्ये नोकरीची संधी

aac ec b a baae

पोटापाण्याची गोष्ट|देहूरोड केंन्टोमेन्ट मध्ये शिक्षक आणि आयांच्या जागा रिक्त आहेत. विशेष करून महिलांसाठी या जागा उपयुक्त आहेत. #Loksabha महाराष्ट्रात कॉंग्रेसला मिळणार फक्त एक जागा? एकूण जागा – १२ पदाचे नाव आणि तपशील – पद क्र. पदाचे नाव पद संख्या १) बालवाडी शिक्षक ०७ २) बालवाडी आया ०५ काँग्रेसला धक्का! दक्षिणेतील बड्या नेत्याने टाळला शरद पवारांचा … Read more

शिक्षक भरती | देवळाली केंटोमेन्ट बोर्ड मध्ये शिक्षकांच्या विविध जागा

add aab f b fabece

पोटापाण्याची गोष्ट | देवळाली केंटोमेन्ट नाशिक मध्ये मराठी आणि इंग्रजी विषयांसाठी शिक्षकांच्या रिक्त जागा आहेत. या तारखेच्या आत करू शकता अर्ज. #Loksabha महाराष्ट्रात कॉंग्रेसला मिळणार फक्त एक जागा? एकूण जागा – २८ पदाचे नाव आणि तपशील – पद क्र. पदाचे नाव पद संख्या १) सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम: इयत्ता १ ली ते ४ थी) ०६ … Read more

राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तयारी करताय तर या गोष्टी लक्षात ठेवाच..

edbf de ee b bfefdeba

पोटापाण्याची गोष्ट | परीक्षा जवळ येते, तसे वेळेचे गणित त्रास द्यायला लागते. ‘माझे पेपर-दोनमध्ये साठच्यावर प्रश्न सुटत नाही किंवा जास्त सोडवण्याच्या नादात चुका जास्त होतात’, हे अगदी साधारणतः सगळयांना भेडसावणारे प्रश्न. या टिप्स नेहमी लक्षात ठेवा.. प्रश्नानुसार वेळ समोरच्या व्यक्तीला जाणल्याशिवाय प्रेमात पडणे जसे व्यर्थ असते; तसेच ९० सेकंदांच्या प्रेमात थेट पडणे महागात पडू शकते. … Read more

जर्नालिझम करायचंय तर हे गुण असावे लागतात अंगी

abdf b ef bba ceef

  करिअर मंत्रा | जर्नालिझम हे एक आजच विस्तारलेलं क्षेत्र आहे. या क्षेत्रात आपण मोठं नाव करू शकता. या ५ वर्षात या क्षेत्रात तरुणांचा कल वाढायला लागला आहे. अनेक पदवीधर आणि एमबीए मार्केटिंग क्षेत्रात प्राविण्य मिळवणारी मंडळी आज पत्रकारितेत येऊन आपलं नशीब आजमवत आहेत. लोकांशी असलेली नाळ जोडण्यात अनेकांना आवडतं परंतु क्षेत्र वेगळं असल्याने अनेकांना थेट … Read more

NABARD मध्ये ७९ पदांसाठी भरती, इथे करा अर्ज

पोटापाण्याची गोष्ट | राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सहाय्यक व्यवस्थापक (गट-अ) पदाच्या ७९ जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह संबंधित विषयात पदवी/ बीई/ बी.टेक/ एम.बी.ए/ पी.जी. डिप्लोमा धारक असावा. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांना … Read more

विदेशात जाऊन ‘मास्टर ऑफ आर्किटेक्चर’ करणारी पहिली आदीवासी मुलगी

गडचिरोली प्रतिनिधी | अलिकडे आदिवासी मुला-मुलींमध्येही शिक्षणविषयक जागृती निर्माण होत असून, शिक्षणाचं प्रमाणही वाढत आहे. आदिवासी विद्यार्थी आता विदेशात जाऊन उच्च शिक्षण घेऊ लागले आहेत. मात्र, नियती प्रभूराजगडकर या विद्यार्थिनीची ‘मास्टर ऑफ आर्किटेक्चर’ या अभ्यासक्रमासाठी आस्ट्रेलियाच्या विद्यापीठात निवड झाली आहे. आर्किटेक्चर अभ्यासक्रमासाठी विदेशात निवड झालेली नियती राजगडकर ही बहुदा पहिलीच आदिवासी विद्यार्थिनी असावी, असा अंदाज … Read more

लष्करी पोलिसात महिलांना मिळणार संधी, इथे करा अर्ज

पोटापाण्याची गोष्ट | ऐतिहासिक विकासाच्या दृष्टीने भारतीय लष्कराने एक ऐतिहासिक निर्णय घेत आता महिलांना आता लष्करी पोलिसात भरती होता येणार आहे. आज गुरुवारी हा निर्णय घेत भरती मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. भारतीय सेनेने महिलांच्या प्रवेशाचा निर्णय घेतल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी महिलांच्या भर्ती प्रक्रियेला सुरूवात झाली. वृत्तपत्रांमधील जाहिरातींमध्ये, सैन्याने महिलांना सैनिकी पोलिसांमध्ये सामान्य ड्यूटी सैनिक … Read more

सातारच्या पोलीस हवालदाराची मुलगी झाली IAS, देशात १०८ वा क्रमांक

सातारा | केंद्र लोकसेवा आयोगातर्फे २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत कनिष्क कटारिया याने देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. अक्षत जैन याने दुसरा तर जुनैद अहमद या परीक्षेत देशातून तिसरा आला आहे. सातार जिल्ह्यातील खडाळा येथील पोलीस हवालदारांची मुलगी स्नेहल पाटील हीने देशात १०८ वा क्रमांक पटकवत तालुक्यातील पहिली महीला कलेक्टर होण्याचा मान पटकवला … Read more