जनरल बिपीन रावत यांच्या अपघाताचं खरं कारण समोर; रिपोर्टमध्ये नेमकं काय ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तीन वर्षांपूर्वी देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत , तसेच त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि इतर 12 लष्करी अधिकाऱ्यांचा हेलिकॉप्टर कोसळून मृत्यू झाला होता. हि घटना तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ घडली होती. 8 डिसेंबर 2021 च्या या दुर्घटनेचा अहवाल आता संसदेत सादर केला आहे. संरक्षण विषयक स्थायी समितीने सादर … Read more