पॉपकॉर्नच्या किंमतीत मोठी वाढ; सरकारने लावला GST
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जे लोक पॉपकॉर्न प्रेमी आहेत , त्यांच्यासाठी हि बातमी महत्वाची ठरणार आहे. सरकारने राजस्थानमधील जैसलमेर येथे पार पडलेल्या 55 व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत पॉपकॉर्नवर विविध जीएसटी दर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पॉपकॉर्न प्रेमींसाठी पॉपकॉर्न खरेदी करण्यासाठी जादा पैसे द्यावे लागणार आहेत , म्हणजेच आता त्यांच्या खिशाला आर्थिक फटका … Read more