शरद पवारांच्या त्या विधानाला चंद्रकांत पाटलांचे चोख उत्तर

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपमध्ये आमच्या पक्षाचे नेते जात आहेत कारण त्यांच्यामागे ईडीची चौकशी लावून त्यांना भीती दाखवली जाते आहे असा आरोप शरद पवार यांनी केला होता त्या विधानाचा चंद्रकांत पाटील यांनी आज चांगलाच समाचार घेतला आहे. ईडीच्या चौकशीने घाबरून भाजपमध्ये यायला शिवेंद्रराजे आणि मधुकर पिचड हि काय … Read more

भाजपचा महाप्रवेश सोहळा संपन्न ; शिवेंद्रराजेंसह इतर आमदारांचा भाजप प्रवेश

Former NCP leaders Shivendra Raje Bhosale, Sandeep Naik & Chitra Wagh join Bharatiya Janta Party in presence of Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis.

प्रत्येकाला आपला मुख्यमंत्री व्हावा असे वाटणे सहाजिक आहे : चंद्रकांत पाटील

मुंबई प्रतिनिधी | प्रत्येकाला आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असे वाटणे साहजिकच आहे. मात्र जे शक्य आहे तेच होईल. मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय अमित शहा यांच्या पातळीवर घेतला जाणार आहे. त्यामुळे इथं अंदाज लावणे योग्य ठरणार नाही असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगून देखील दोन्ही कडून मुख्यमंत्री पदाबाबत येणारी … Read more

चंद्रकांत पाटीलच्या मेळाव्यात महिलांची केली छेडछाड

पुणे प्रतिनिधी | चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत २२ जुलै रोजी पुण्यात कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी एका महिला पदाधिकाऱ्याची पक्षाच्या इतर कार्यकर्त्यांनी छेडछाड केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या महिला कार्यकर्त्याने सोशल मीडियात पोस्ट लिहून या संदर्भात निषेद व्यक्त केला. त्यानंतर हे प्रकरण दडपून टाकण्याचा देखील प्रकार करण्यात आला. २२ जुलै रोजी पुण्यात भाजपच्या … Read more

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना दिल्या एकाच बॅनरवर शुभेच्छा

मुंबई प्रतिनिधी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना एकाच बॅनरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचा प्रकार माध्यमांच्या चर्चेचा विषय झाला आहे. शुभेच्छा दिल्या आहेत सातारचे लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंच्या विरोधात उभा असणारे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी. या बॅनरवर दोन पक्षाचे नेते एक करण्याची किमयाच नरेंद्र पाटलांनी करून दाखवली आहे. अजित पवार यांचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा जन्म दिवस … Read more

अबकी बार २२० के पार ; साथ में शिवसेना का मोडका संसार

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना भाजप एकत्रित येऊन लोकसभा निवडणूक लढले मात्र येती विधानसभा निवडणूक कशी लढायची यावर भाजप फेरविचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपची काल कार्यकारिणीची बैठक मुंबईमध्ये पार पडली. या बैठकीला राज्यभरातून भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी मीच पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार आहे असे ठणकावून सांगितले. … Read more

२८८ जागी भाजप निवडून येईल अशी विधानसभेची तयारी करा : चंद्रकांत पाटील

मुंबई प्रतिनिधी | भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या कार्यकारणी सभेत बोलताना कार्यकर्त्यांना २८८ जागी अशी तयारी करा कि २८८ जागी भाजप निवडून येईल. या तयारीचा फायदा भाजपच्या मित्र पक्षांना देखील होणार आहे. त्याचप्रमाणे युती आणि जागा वाटपासंदर्भात निर्णय मुख्यमंत्री घेतील. मात्र आपण निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. … Read more

सत्ता पुन्हा हस्तगत करण्यासाठी फडणवीसांनी आखला हा मास्टर प्लॅन

मुंबई प्रतिनिधी |लोकसभा निवडणुकीच्या तोफा थंडावताच विधानसभा निवडणुकीच्या तोफा देखील कडाडू लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीला विषय वेगळे असतात तर विधानसभा निवडणुकीला वेगळ्या मुद्द्यावर मतदान केले जाते. त्यामुळे राज्यातील सत्ता टिकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना मोठी कोशिश करावी करावी लागणार आहे. त्यामुळे त्यांनी चांगलाच मास्टर प्लॅन बनवला आहे. देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत विकास यात्रा काढून राज्यातील … Read more

जागावाटपात चंद्रकांत पाटलांनी हस्तक्षेप करू नये : शिवसेना

मुंबई प्रतिनिधी | दोन महिन्यानंतर राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. ही निवडणुक युतीतच लढणार असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्या पार्ष्वभूमिवर आता जागावाटपावरून दोन्ही पक्षात विचारविनिमय सुरू झाला आहे. समसमान जागा वाटप होईल अशी उद्धव ठाकरेंनी भूमिका घेतली आहे. तर जागावाटपाबाबत नवे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही बोलू … Read more