Child Death Rate In Maharashtra | महाराष्ट्रात बालमृत्यू दरात मोठी वाढ, दर दिवसाला 34 बाळांचा गर्भातच होतोय मृत्यू
Child Death Rate In Maharashtra | आपल्या भारतामध्ये बालमृत्यूचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. राज्य सरकारकडून हा बाल मृत्यू रोखण्यासाठी आणि प्रयत्न केले जात आहे. यासाठी अनेक कायदे नियम देखील काढलेले आहे. परंतु तरी देखील माता तसेच बालमृत्यू वाढत चालला आहे. आपल्याकडे स्त्रीभ्रूणहत्या प्रमाणात होत आहे. त्याप्रमाणे आता बालमृत्यूचे प्रमाण वाढत चाललेले आहे. सरकारने … Read more