सिडकोने शिथिल केल्या या 2 अटी; 11 डिसेंबरपर्यंत करा अर्ज
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सिडको मार्फत नागरिकांना कमी किमतीमध्ये घर उपलब्ध होत असतात. आता या सिडकोच्या घरासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. 11 डिसेंबर 2024 ही ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आजपर्यंत या सिडको अंतर्गत जवळपास 96 हजार ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेले आहे. याबाबत नियम देखील सिडकोने दिलेले आहेत. आता समाजातील … Read more