Copper Bottle Cleaning Tips | तांब्याची बाटली स्वच्छ करण्यासाठी वापरा या घरगुती गोष्टी; क्षणार्धात येईल चमक

Copper Bottle Cleaning Tips

Copper Bottle Cleaning Tips | आपल्याकडे अनेक शतकापासून तांब्याची भांडी वापरतात. अगदी स्वयंपाक करण्यापासून ते पाणी पिण्यापर्यंत तांब्याचा भांड्याचा वापर केला जात होता. आणि पुन्हा एकदा ही प्रथा प्रचलित होत आहे. अनेक लोकांनी त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून विचार करून तांब्याच्या बाटल्यांमध्ये पाणी प्यायला सुरुवात केलेली आहे. तांब्याच्या बाटल्यांमधून पाणी पिले तर आपल्या आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर … Read more

Cleaning Hacks : काळेकुट्ट झाले आहेत सिलींग फॅन ? फक्त एका रुपयात होतील साफ, वापरा सोप्या ट्रिक्स

Cleaning Hacks : घराची सफाई ही नेहमीच आवश्यक असते. गृहिणी आपले घर स्वच्छ आणि टापटीप ठेवण्याला प्राधान्य देतात. त्यातही सण -उत्सवांच्या काळात हमखास साफ सफाई केलीच जाते. अनेकदा आपण खिडक्या, किचनमधील ट्रॉलीज, बाथरूम, सिंक सर्वांची सफाई करतो. मात्र अनेकदा सिलींग फॅनची स्वच्छता मागे राहते. टेबलावर चढून फॅन चकाचक करणे (Cleaning Hacks) म्हणजे तसे जिकिरीचे काम. … Read more

Cleaning Tips : हॉटेलच्या टॉवेलसारखे चमकतील घरचे टॉवेल ; साफ करण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या टिप्स

Cleaning Tips : टॉवेल ही रोजच्या वापरातली गोष्ट आहे. टॉवेल ही अशी वस्तू आहे जी आपण रोजच्या रोज वापरत असतो आणि ती स्वच्छ ठेवायला हवी. पण बऱ्याचदा हे टॉवेल काळे कुट्ट झालेले असतात. शिवाय या टॉवेल्स ना डाग पडून अनेकदा दुर्गंधी यायला लागते. विशेषतः पावसाळ्यामध्ये टॉवेल चांगले वाळले नसल्यामुळे कुबट वास यायला लागतो. म्हणूनच आज … Read more

Cleaning Hacks : बाथरूमच्या आरशावर पडलेत डाग ? कोणत्याही केमिकल्स शिवाय मिनिटांत होईल साफ

Cleaning Hacks : हल्ली घरांमध्ये मोठमोठे फर्निचर केले जाते. शिवाय हे फर्निचर बनावत असताना काचेचा वापर अधिक केला जातो. कारण घरातल्या फर्निचर मध्ये काच असेल तर त्याची रौनक आणखी वाढते. पण अनेकदा या काचा साफ करणे कटकटीचे होऊन जाते. सध्याच्या घडीला बाजारात काचा साफ करण्यासाठी अनेक प्रकारचे केमिकल्स वापरले जातात. पण तुम्ही घराच्या घरी सध्या … Read more

Cleaning Tips : काळाकुट्ट आणि दुर्गंधीयुक्त झालाय लादी पुसायचा मॉप ? वापरून पहा सोपी ट्रिक

Cleaning Tips : पारंपारिक पद्धतीने म्हणजे कापडाने किंवा अगदी आधुनिक पद्धतीने तुम्ही फरशी मॉपने पुसत असाल तरी सुद्धा फरशी पुसण्यासाठी वापरण्यात येणार कापड किंवा मॉपचं कापड हे कालांतराने वारंवार वापरून अतिशय मळकट आणि कळकट होऊन जाते. एवढेच नाही जर फरशी पुसल्यानंतर तुम्ही मॉप व्यवस्थित धुतला नाही आणि तो व्यवस्थित कोरडा केला नाही तर त्यातून कुबट … Read more

Cleaning Tips : पावसाळ्यात साबण जास्त गळतो का ? वापरा सोप्या ट्रिक्स

तुम्हाला माहिती आहे का ? की रोजच्या वापरातला धुण्याचा आणि अंगाला लावण्याचा साबण हा कशामुळे वितळतो बरं. तर साबण तयार करण्यासाठी अनेक विविध प्रकारच्या केमिकल्सचा वापर केला जातो आणि ह्या केमिकल्स जर ओलाव्याच्या संपर्कात आल्या तर साबण वितळायला लागतो. खर तर हे जे केमिकल्स आहेत ते कपड्यांच्या संरक्षणासाठी तसेच त्वचेच्या स्वच्छता आणि संरक्षणासाठी साबणामध्ये वापरलेली … Read more

Cleaning Tips : अग्गबाई भारीच की…! ना पाणी, ना साबण 2 मिनिटात कंगवा होईल स्वच्छ

cleaning Hacks

Cleaning Tips : कंगवा ही रोज वापरात येणारी वस्तू आहे. छोटासा कंगवा आपले केस विंचरण्यासोबत आपल्याला डोक्याच्या त्वाचेला रक्ताभीसरितही करतो. कंगवा रोज रोज वापरल्यामुळे त्यामध्ये केसातील धूळ, घाण, तुटलेले केस राहून जातात. हे कंगवे साफ करणे म्हणजे वेळखाऊ (Cleaning Tips) काम जर तुम्हाला वाटत असेल तर आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे … Read more