Collagen | ‘या’ पदार्थांनी त्वरित वाढते कोलेजन; त्वचा दिसेल तरूण आणि सुंदर
Collagen | आपली त्वचा अत्यंत सुंदर आणि निरोगी असावी. असे प्रत्येकाला वाटते. परंतु आपली त्वचा सुंदर दिसण्यासाठी कोलेजन खूप महत्त्वाचे आहे. हे एक प्रकारचे प्रथिन आहे. त्यामुळे त्वचेची रचना आणि ताकद लवचिकता राखण्यास मदत होते. त्वचेच्या मधल्या थराला डर्मीस असे म्हणतात. यामध्ये कोलेजन त्वचेच्या उतीने 70 ते 80 भाग बनवते. म्हणूनच कोलेजन (Collagen) त्वचेची लवचिकता … Read more