पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी!! या संस्थेत विविध पदांच्या 07 जागांसाठी होणार भरती

Job Requirment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पुण्यात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. कारण की, पुण्यातील इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्थेअंतर्गत विविध जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. (Job Requirment) त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून संस्था अर्ज मागवून घेत आहे. तरी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे, त्यांनी त्वरित मुख्य वेबसाईटला भेट द्यावी. तसेच अधिक … Read more