Benefits Of Drinking Coriander Water | सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबीरीचे पाणी पिल्यास होतात अद्भुत फायदे, ‘या’ आजारांवर करू शकता मात
Benefits Of Drinking Coriander Water | कोथिंबीरीची चटणी बनवण्यासाठी किंवा भाज्यांमध्ये घालून त्याची चव वाढवण्यासाठी कोथिंबीरीचा वापर भारतात मोठ्या प्रमाणात केला जातो. कोथिंबीर मसाला म्हणूनही मोठ्या प्रमाणात वापरली जाते. कोथिंबीर हे औषधी गुणधर्म असलेली भाजी आहे. हिरव्या कोथिंबिरीचा आपण रोज वापर केला तर आपण कितीतरी आजारांपासून दूर राहतो. हिरवी धणे किंवा मसाल्यांव्यतिरिक्त कोथिंबीरीचे पाणीही तितकेच … Read more