भारतात दररोज आढळतील २ लाख ८७ हजार रुग्ण, एमआयटी चा इशारा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतो आहे. एप्रिल आणि मेच्या तुलनेत जून जुलै महिन्यात जगभरात संक्रमणाचा वेग वाढलेला असताना भारतात जर कोरोनाची लस लवकर सापडली नाही तर भारतात या आजाराची साथ भीषण रूप धारण करेल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीकडून (एमआयटी) करण्यात आलेल्या अभ्यासात हा अंदाज दर्शवण्यात आला आहे. … Read more