चिंताजनक ः सातारा जिल्ह्यात नवे 1 हजार 543 कोरोनाबाधित, कोरोना पाॅझिटीव्हचा दर वाढला

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा विस्फोट निर्माण करणारे  आकडे येत आहेत, कोरोना बाधितांची दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. तर दुसरीकडे बाधितांच्या आजपर्यंत मृत्यू पावलेल्याची संख्या दोन हजारांच्या पार झाली असून गेल्या दोन दिवसात मृत्यूचा आकडा वाढला असल्याने स्मशानभूमी अंत्यसंस्कारासाठी कमी पडू लागली आहेत. एकदंर जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयंकर … Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 1 हजार 352 रुग्णांची वाढ ः 21 जणांचा मृत्यू

aurangabad corona

औरंगाबाद | जिल्ह्यात आज 1, 438 जणांना (मनपा 923, ग्रामीण 515) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 84,161 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मंगळवारी एकूण 1, 352 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 01 हजार 536 झाली आहे. आतापर्यंत एकूण 2, 025 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 15, 350 … Read more

कोव्हीड सेंटर बंद ः कोरोना बाधित महिलेला रिक्षातच ऑक्सिजन लावण्याची वेळ

सातारा | वडूज येथील ग्रामीण रूग्णालयातील कोविड सेंटर बंद असल्याने कोरोना बाधित एका महिला रूग्णाला रूग्णालयाच्या बाहेर रिक्षामध्ये ऑक्सिजन लावण्याची वेळ आली. खटाव तालुक्यात ही परिस्थिती असेल तर इतर तालुक्यात काय परिस्थिती असेल हेही प्रशासनाने जाणून घेण्याची गरज आहे. दरम्यान, गेल्या वर्षी कोरोनाची साथ आल्याचे जाहीर होताच वडूज ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिकार्‍यांनी रुग्णालयाच्या आवारातील झाडाखाली … Read more

सातारा जिल्ह्यात ८५४ कोरोना पाॅझिटीव्ह, तर ३ बाधितांचा मृ्त्यू

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंन दिवस वाढताना दिसत आहे. तर बाधित मृत्यूचाही आकडा वाढताना पहायला मिळत आहे. आज आलेल्या रिपोर्टमध्ये 854 जण कोरोनाबाधित आले आहेत. तर चोवीस तासांत जिल्ह्यात 3 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांचा संख्या 73 हजार … Read more

कोरोनाचा विस्फोट : जिल्ह्यात 1 हजार 964 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर; 25 जणांचा मृत्यू

aurangabad corona

औरंगाबाद | जिल्ह्यात आज 1,199 जणांना (मनपा 800, ग्रामीण 399) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 79, 895 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1,964 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 97, 412 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1, 952 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 15565 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, … Read more

सावधान ः रस्त्यांवर फिराल तर कोरोना टेस्ट होणार

औरंगाबाद | शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असून, त्याचा परिणाम आता ग्रामीण भागातील तालुक्यांमध्येही दिसून येऊ लागला आहे. त्याच पाश्र्वभूमीवर सिल्लोड नगर परिषदेने आता कडक पावले उचलायला सुरूवात केली असून, ग्रामीण भागातील रूग्णसंख्या वाढत असल्याने शहराप्रमाणेच तालुक्याच्या ठिकाणी कडक लॉकडाऊनच्या नियमावलीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या वतीने आता रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट … Read more

सातारा जिल्ह्यात 885 कोरोना बाधित ः आठ बाधितांचा मृत्यू

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंन दिवस वाढताना दिसत आहे. तर बाधित मृत्यूचाही आकडा वाढताना पहायला मिळत आहे. आज आलेल्या रिपोर्टमध्ये 885 जण कोरोनाबाधित आले आहेत. तर चोवीस तासांत जिल्ह्यात 8 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांचा संख्या ७२ हजार … Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 1413 रुग्णांची वाढ; 32 रुग्णांचा मृत्यू

aurangabad corona

औरंगाबाद | जिल्ह्यात आज 1, 401 जणांना (मनपा 851, ग्रामीण 550) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 78, 696 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1, 413 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 95, 448 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1,927 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 14, 825 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, … Read more

शनिवारी व रविवारी वैध कारणाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये – जिल्हाधिकारी शेखर सिंह

सातारा | शनिवार व रविवार अत्यावश्यक सेवा शासनाने घालून दिलेल्या वेळेनुसार सुरु राहणार आहेत. नागरिकांनी वैध कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. तरी नागरिकांनी वैध कारण असल्यासच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. शनिवार व रविवार बाहेर फिरण्यावर बंदी असून वैध कारणाने बाहरे पडल्यास नागरिकांना कारण विचारण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेमधल्या ज्या … Read more

महापालिका करणार १ कोटी ४४ लाख रूपयांच्या खाटांची खरेदी

औरंगाबाद | नव्याने सुरू होणाऱ्या कोविड केअर सेंटर्ससाठी महापालिका १ कोटी ४४ लाख रुपयांच्या खाटा खरेदी करणार आहे. या बाबतची प्रक्रिया सुरू झाली, असून निविदा काढून गरजेनुसार खाटा उपलब्ध करुन घेतल्या जातील. कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मार्चमध्ये या लाटेने रौद्ररुप धारण केले. रोज एक हजारापेक्षा जास्त रुग्ण शहरात आढळून येत आहेत. त्यामुळे नवीन कोविड … Read more