लॉकडाऊनबद्दल अर्थमंत्र्यांनी दिली ‘ही’ मोठी माहिती, देश पुन्हा लॉक होणार कि नाही ते जाणून घ्या

नवी दिल्ली । वेगाने वाढणाऱ्या कोरोना प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर देशातील काही भागात लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. दरम्यान, लॉकडाऊनबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी मोठी माहिती दिली आहे. अर्थमंत्र्यांनी असेही म्हटले आहे की,” मोठ्या प्रमाणात लॉकडाउन लादण्याची सरकारची कोणतीही योजना नाही, म्हणजेच मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही संपूर्ण देशात लॉकडाउन लावले जाणार नाही. त्याऐवजी साथीचा रोग … Read more

आता सरकारी आणि खाजगी कार्यालयामधेही मिळणार लस; ‘ही’ आहे अट

corona vaccine

नवी दिल्ली | दुसऱ्या लाटेमध्ये करोणाने मोठ्याप्रमाणात थैमान घातले आहे. या लाटेमध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे सरकारने लसीकरण अजून मोठ्या प्रमाणात हाती घेतल्याचे दिसून येते. ही लस लोकांना लवकरात लवकर आणि सोप्या पद्धतीने मिळावी यासाठी सरकारने अजून एक पर्याय समोर आणला आहे. यामध्ये आजचा सरकारी आणि खाजगी कार्यालयातही लस उपलब्ध होणार आहे. फक्त … Read more

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा परिणाम दिसून येतोय, मार्चमध्ये PMI होता 55.4 वर; या घसरणी मागील कारणे जाणून घ्या

नवी दिल्ली । देशभर पसरलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा परिणामही कारखान्यांच्या उत्पादनावरही दिसून येत आहे. मार्चमध्ये PMI (Purchasing Managers’ Index) इंडेक्स फेब्रुवारी महिन्यात 57.5 वरून 55.4 वर आला. IHS मार्केटने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मार्च महिन्यात उत्पादनात मोठी घट झाली आहे. कारखान्यांचे प्रोडक्शन यावेळी 7 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आले आहे. देशभरात वेगाने वाढणार्‍या कोरोनाचा परिणाम फॅक्टरी आउटपुटमध्ये … Read more

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा पिकांवर परिणाम नाही : कृषी मंत्रालयाने जाहीर केली आकडेवारी

farm

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. मात्र शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बाब अशी आहे की या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा पिकांवर परिणाम झाला नाही. याबाबतची आकडेवारी भारतीय कृषी मंत्रालयाने दिली आहे. कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या पिकांच्या आकडेवारीनुसार शेतकऱ्यांनी यापूर्वीच 91% तेलबिया, 83% ऊस, 82% डाळी, मका व ज्वारीसारखे धान्य 77%, आणि 31% … Read more

औरंगाबादेत कोरोनाची मोठी लाट येण्याची भीती; केंद्रीय आरोग्य पथकाने केल्या महानगरपालिकेला सूचना

औरंगाबाद | औरंगाबाद मध्ये हजारो लोक मास्कविना फिरत आहेत. खाजगी रुग्णालयात अनेक जण ताप आल्याने दाखल होत आहेत. त्यामुळे कोरोनाची मोठी लाट येण्याचा इशारा केंद्रीय आरोग्य पथकाने बुधवारी दिला. ही लाट रोखण्यासाठी कंटेनमेंट झोन तपासणी वाढवा अशी सूचनाही पथकाने केली आहे. केंद्रीय अत्यावश्यक आरोग्य सेवा संचालक डॉ.रवींद्रन यांच्या नेतृत्वात पथकाने घाटीत आढावा घेतला. एन-२, एन-४ … Read more