UBS चा दावा ,”आर्थिक वर्ष 22 च्या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्था 12 टक्क्यांनी घसरू शकेल”
मुंबई । कोरोना विषाणूच्या साथीच्या (COVID-19 Pandemic) दुसरी लाट नियंत्रित करण्यासाठी राज्यांनी एप्रिल आणि मेमध्ये लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे चालू आर्थिक वर्ष 2021-22 च्या जून तिमाहीत अर्थव्यवस्थेत 12 टक्क्यांनी घट झाली आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत अर्थव्यवस्था 23.9 टक्क्यांनी घसरली होती. स्वित्झर्लंडमधील ब्रोकरेज कंपनी UBS Securities ने एका अहवालात ही माहिती दिली आहे. गेल्या वर्षी केंद्रीय … Read more