सातारा जिल्ह्यात १९ नवे कोरोनाग्रस्त; कराड तालुक्यातील तारुख बनतेय हाॅटस्पाॅट

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड व एन. सी.सी.एस. पुणे यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार आज दिवसभरात 19 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. यामध्ये एकट्या कराड तालुक्यात 10 कोरोना बाधित सापडले आहेत. तारुख हे गाव आता नवे कोरोना हाॅटस्पाॅट बनत असून दिवसभरात तारूख येथे … Read more

आता मोबाईल ऍप वरून काढता येणार ५ मिनिटांत ५ लाखांचे कर्ज; Navi कडून ही सुविधा लॉंच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीने (Navi) आपल्या ग्राहकांना इन्स्टंट पर्सनल लोन उपलब्ध करुन देण्यासाठी आपल्या नवी लेन्डिंग अ‍ॅपची अधिकृत घोषणा केली. हे अ‍ॅप मध्यम उत्पन्न असणार्‍या भारतीयांना लक्षात घेऊन तयार केले गेले आहे जे स्मार्टफोन आणि तंत्रज्ञानाचा सहज वापर करणारे आहेत. हे नवी अ‍ॅप ग्राहकांना पूर्णपणे डिजिटल आणि कॉन्टॅक्टलेस प्रक्रियेद्वारे 36 महिन्यांसाठी 5 लाखांपर्यंतचे इन्स्टंट … Read more

औरंगाबादेतील करीना वाघिणीचा कोरोनामुळे मृत्यू?

औरंगाबाद प्रतिनिधी । सिद्धार्थ उद्यानातील प्राणीसंग्रहालयातील करिना नावाची सहा वर्षीय वाघीण काही दिवसांपासून आजारी होती. तिचा आज बुधवारी   सकाळी साडेपाच ते सहा वाजे दरम्यान मृत्यू झाला. दोन दिवसांपासून तिने अन्नपाणी सोडले होते. मनापा आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी या वाघिणीची मंगळवारी पाहणी केली होती. या वाघिणीची कोरोना चाचणीही करण्यात आली होती, मात्र त्याचा … Read more

चीनमध्ये सुरु झाला ‘डॉग मीट फेस्टिवल’;आता खाल्ली जाणार लाखो कुत्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डिसेंबर 2019 मध्ये, चीनच्या वुहान शहरातून बाहेर पडलेल्या कोरोना विषाणूमुळे अद्यापही जगभरात त्रास होतो आहे. चीनच्या युलिन शहरातील गुआंग्सी प्रांतात पुढील 10 दिवसांसाठी चालणारा ‘डॉग मीट फेस्टिव्हल’ मंगळवार पासून सुरू झाला आहे. मात्र आयोजकांचे असे म्हणणे आहे की, कोरोनाला डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमामुळे लोकांची संख्या कमी केली गेली आहे आणि अपेक्षा … Read more

ऑगस्ट पर्यंत चालणार नाही सामान्य ट्रेन? रेल्वे सर्क्यलर मधून मिळाली माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या या काळात देशातील सर्व लोकांना रेल्वे सुविधा कधी सामान्यपणे सुरु होतील हे जाणून घ्यायचे आहे. कोविड -१९ च्या कारणास्तव जवळपास तीन महिन्यांपासून रखडलेल्या गाड्यांचे कामकाज या क्षणी ती सुरु होणे अपेक्षित नाही, कारण 14 एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी बुक केलेल्या सर्व नियमित वेळापत्रकच्या रेल्वेची तिकिटे भारतीय रेल्वेने रद्द केलेली आहेत. … Read more

मिरजेतील प्रसिद्ध डॉक्टरला कोरोनाची लागण; शहरात उडाली खळबळ

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे मिरजेतील प्रसिद्ध डॉक्टरला आज कोरोनाची लागण झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज मार्ग येथे असणाऱ्या या प्रसिद्ध डॉक्टरचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला. या डॉक्टरला त्रास जाणवू लागल्याने त्याने खाजगी लॅब मध्ये तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या डॉक्टरला सध्या मिरजेतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले … Read more

कोरोनामुळे आशियातील १२ कोटी बालकं उपासमारीच्या खाईत; येत्या ५ वर्षांत ९ लाख मुलांच्या मृत्यूची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोना संकटाच्या काळात अविकसित आणि विकसनशील देशांना मजबूत फटका बसण्याची चिन्हे आहेत. देशातील व्यापार-उद्योग डबघाईला आलेले असताना समाजाच्या खालच्या स्तरात असणारी लहान बालकं आणि त्यांना जन्म देणाऱ्या माता यांची परिस्थिती येत्या काळात बिकट होण्याची शक्यता युनिसेफने वर्तवली आहे. कोरोना आल्यानंतर कडक लॉकडाऊनमुळे कष्टकरी वर्गाचे प्रचंड हाल झाले होते. आता त्याचीच परिणीती … Read more

५ ते १४ दिवसांत कोरोना बरा होतो हे WHO नेही सांगितलंय; रोहित पवारांचे पतंजलीच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह

अहमदनगर प्रतिनिधी । जगभरात कोरोना विषाणूच्या औषधासाठी शास्त्रज्ञ दिवसरात्र मेहनत करत असून अद्याप त्यांना यात यश आल्याचे दिसून येत नाही. मात्र भारतातील योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीने या विषाणूवर औषध शोधले असल्याचा दावा केला आहे. त्यांनी ते औषध आज जाहीर देखील केले आहे. कोरोनिल असे या औषधाचे नाव असून ते ५ ते १४ दिवसात … Read more

पुण्यात कोणत्या भागात किती कोरोनाग्रस्त; जाणुन घ्या एक्टिव्ह रुग्णांची संख्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील मुंबईपाठोपाठ रुग्णसंख्या जास्त असणारा जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा होय. जिल्ह्यातील प्रभागवर रुग्णसंख्या महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून शेअर केली आहे. ती पुढीलप्रमाणे आहे. सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण सिंहगड रोड परिसरात जनता वसाहत – दत्तवाडी: ३८६ तर कसबा विश्रामबागवाडा परिसरातील नवी पेठ-पर्वती:३६५, येथे आहेत. कोंढवा येवलेवाडी परिसरात नव्याने वाढविण्यात आलेल्या ११ … Read more