अजून किती अंत! नव्या कोरोना विषाणूवरील लसीकरिता ‘इतका’ वेळ लागेल; बायोएनटेकची मोठी घोषणा
बर्लिन । ब्रिटनमध्ये नव्या प्रकारच्या करोना संसर्गाने (Corona Strain) थैमान घालण्यास सुरुवात केली. मागील काही दिवसांमध्ये आढळलेले बहुतांशी बाधित हे नव्या विषाणूमुळे झाले असल्याचे समोर आले. त्यानंतर ब्रिटनसह इतर देशातही बाधितांमध्ये नवा विषाणू आढळला. (New coronavirus strain in UK)त्यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. इतर देशांनीदेखील ब्रिटनसोबतची विमान सेवा स्थगित केली आहे. प्रकारच्या कोरोना … Read more