Cotton Farming | महाराष्ट्रात लवकरच सुरु होणार सरकारी कापूस खरेदी केंद्र; उच्च न्यायालयात दिली माहिती
Cotton Farming | कापूस हे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचे असे पीक आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये कापसाच्या पिकाची लागवड केली जाते .कापूस एक नगदी पीक आहे. खास करून उत्तर महाराष्ट्रात संपूर्ण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली पाहायला मिळते. परंतु गेल्या दोन-तीन वर्षापासून कापूस उत्पादक शेतकरी अनेक समस्यांचा सामना करत आहे. कापसाला … Read more