Cough and Cold | पावसाळ्यात सर्दी-खोकल्यापासून राहा सावध; ‘या’ घरगुती उपायांचा करा अवलंब
Cough and Cold | पावसाळ्यामध्ये अनेक आजार होण्याचे धोके असतात. कारण वातावरण सगळे थंड असते. अशावेळी खोकला, सर्दी आणि फ्लूचे रुग्ण देखील मोठ्या प्रमाणात आढळतात. कारण यावेळी हवेतील आद्रता वाढते आणि हवेत विषाणू आणि जिवाणूंचे प्रमाण देखील वाढते. विषाणू आणि जिवाणूंना वाढण्यासाठी ओलसर जागा गरजेची असते. आणि पावसाळ्यामध्ये त्यांना ते पोषक वातावरण मिळते. त्यामुळे पावसाळ्यात … Read more