धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले,”स्टील आणि पेट्रोलियम कंपन्या दररोज करत आहेत 6650 टन मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा”
नवी दिल्ली । कोविड -19 रूग्णांच्या उपचारांसाठी देशभरातील तेल शुद्धीकरण आणि स्टील प्लांटमधून दररोज 6,650 मेट्रिक टन ऑक्सिजन रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांवर पाठविला जात आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की,”कोविड -19 महामारीच्या दुसर्या लाटेला रोखण्यासाठी देशाचा स्टील आणि पेट्रोलियम उद्योग सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.” ते म्हणाले की,” सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील … Read more