लॉकडाऊनचा हाॅटेल व्यवसायावर गंभीर परिणाम; ७० लाख नोकर्‍या व्हेंटिलेटरवर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस लॉकडाऊनमुळे रेस्टॉरंट इंडस्ट्रीला जोरदार फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे या क्षेत्रात ७० लाख,३० हजार रोजगार धोक्यात आले आहेत. दुसर्‍या टप्प्यातील लॉकडाऊन पूर्ण झाल्यानंतर देशात एकूण ४० दिवसांचा लॉकआउट झालेला असेल.तोपर्यंत रेस्टॉरंट उद्योगावर वाईटपणे परिणाम झालेला असेल. इंडियन एक्स्प्रेस ऑनलाईनच्या अहवालानुसार लॉकडाऊन सुरु असल्याने रेस्टॉरंट इंडस्ट्रीवरील ताण दर तासाने वाढतो आहे. स्किल्ड … Read more

दिल्ली वक्फ बोर्डने बनवलं कोरोना कब्रस्तान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे मरण पावलेल्यांना पुरण्यात आलेल्या अडचणी लक्षात घेता दिल्ली वक्फ बोर्डाने एक मोठा निर्णय घेतला आहे. मंडळाने दिल्लीतील स्मशानभूमीला कोविड -१९ स्मशानभूमी असे नाव दिले आहे. कोरोना संसर्गामुळे ज्यांचा मृत्यू झाला त्यांना आता या दफनभूमीत पुरण्यात येईल. दिल्लीच्या आरोग्य विभागाला पत्र लिहून मंडळाने ही माहिती दिली. बोर्डाचे म्हणणे आहे की माहितीअभावी … Read more

फक्त लॉकाडाउन हे करोना व्हायरसवर औषध नाही – राहुल गांधी

नवी दिल्ली । देशावर कोरोनाचे फार मोठं संकट आहे. या संकट काळात सर्वानी एकत्र येण्याची गरज आहे. देश आणीबाणीच्या परिस्थितीत असून फक्त लॉकडाऊनमुळे कोरोनाशी लढता येणार नाही आहे. लॉकडाऊन हा कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठीचा उपाय नसून कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज असल्याची सूचना काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला केली आहे. राहुल गांधी … Read more

राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा ३ हजार पार..

मुंबई । महाराष्ट्रातील करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत गुरुवारी आणखी वाढ झाली. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येनं ३ हजारचा टप्पा ओलांडला आहे. सध्या राज्यातील करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची ३ हजार ८१ इतकी झाली आहे. मागील 24 तासांत राज्यभरात तब्बल १६५ नव्या रुग्णांची नोंद झाली यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. तर राज्यात आतापर्यंत १८७ रुग्णांचा मृत्यू … Read more

दिलासादायक! मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये ३५ टक्क्यांची घट

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाचे केंद्रबिंदू बनलेल्या मुंबईसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबईत करोनाच्या नव्या रुग्णांमध्ये काल बुधवारी ३५ टक्क्यांनी घट झाल्याचं पाहायला मिळालं. काल दिवसभरात कोरोनाचे १४० रुग्ण सापडले असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या ११ दिवसांतील कोरोना रुग्णांचा हा सर्वात कमी आकडा आहे. गेल्या आठवड्यात या व्हायरसमुळे रोज ९ ते १६ … Read more

पिझ्झा डिलिव्हरी बॉयला कोरोनाची बाधा; ७२ जण क्वारंटाइन

वृत्तसंस्था । दिल्लीतील एका कंपनीत पिझ्झा डिलिव्हरीचं काम करणाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या पिझ्झा डिलिव्हरी बॉयचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनानं त्याच्या संपर्कात आलेल्या दक्षिण दिल्लीतील ७२ जणांना क्वारंटाइनमध्ये हलवलं आहे. यात हाऊज खास आणि मालवीय नगरमधील पिझ्झा मागवणाऱ्या नागरिकांचा समावेश असून, त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असल्याचं दक्षिण दिल्लीचे जिल्हान्याय दंडाधिकारी बी. … Read more

WHO कडून मिळणार कोरोनाची अचूक माहिती, मेसेंजर सेवा सुरू

नवी दिल्ली । कोरोना संदर्भात सोशल मीडियावरून अनेकदा चुकीची माहिती परविल्या जाते. जगभरात थैमान घातलेल्या कोरोना संदर्भात समाजात कोणताही चुकीचा संदेश जावू नये यासाठी आता WHO ने पूढाकार घेतला आहे. कोरोनासंदर्भातली खोटी माहिती रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने नवीन चॅटबॉट इंटरेक्टिव्ह सर्व्हिस सादर केली आहे. ज्याद्वारे लोकांना योग्य व अचूक माहिती मिळेल. या सेवेला स्प्रिंक्लर (Sprinklr) … Read more

१० लाख करदात्यांना आयकर विभागाकडून गिफ्ट, ४२५० करोड रुपयांचा रिफंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्राप्तिकर विभागाने एका आठवड्यात १०.२ लाख करदात्यांना एकूण ४,२५० कोटी रुपयांचा परतावा दिला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) बुधवारी ही माहिती दिली. वित्त मंत्रालयाने गेल्या आठवड्यात सांगितले होते की ते शक्य तितक्या लवकर ५ लाख रुपयांपर्यंतचा कर रिफंड जाहीर करेल. यामुळे कोविड -१९च्या संकटाला सामोरे जाणाऱ्या सुमारे १४ लाख वैयक्तिक … Read more

देशात १७० जिल्हे कोरोनाचे हॉटस्पॉट – केंद्रीय आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली । करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत जे यश आले आहे ते काम पुढेही असेच सुरु ठेवायचे आहे. यानुसार देशातील जिल्ह्यांचे तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे. पहिल्या प्रकारात हॉटस्पॉट जिल्हे, दुसऱ्या प्रकारात हॉटस्पॉट नसलेले पण तिथे करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत असे जिल्हे आणि तिसरा प्रकार म्हणजे ग्रीन झोन जिल्हे या जिल्ह्यांमध्ये एकही करोनाचा … Read more

बराक ओबामांनी २०१४ सालीच केली होती कोरोनासारख्या आजाराची भविष्यवाणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिका हा एक असा बलाढ्य देश आहे की तो कोणत्याही देशाचा ताबा घेऊ शकतो.जगातील सर्वाधिक संरक्षण बजेट असणार्‍या या देशामध्ये कोरोना विषाणूने आतापर्यंत २६,०६४ लोकांचा बळी घेतला आहे. स्वत: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की देश एका ‘अदृश्य’ शत्रूशी लढत आहे.आज,जिथे विद्यमान राष्ट्रपती या शत्रूला शरण गेले आहे, तिथे … Read more