Covid Effect On Lungs | कोरोनामुळे भारतीयांच्या फुफ्फुसाचे झाले सर्वाधिक नुकसान, संशोधनातून मोठी बाब समोर
Covid Effect On Lungs | दोन वर्षांपूर्वी संपूर्ण देशावर कोरोनाचे खूप मोठे संकट आलेले होते. परंतु या संकटात अनेकांनी त्यांचे जीव गमावले. तर बऱ्याच लोकांनी यावर मात केली. परंतु या कोरोना काळात सामान्य नागरिकांचे देखील खूप मोठे नुकसान झाले. त्यांच्या शरीरावर अनेक प्रकारचे आघात झाले आणि या सगळ्यात म्हणजे भारतीयांमध्ये फुफुसाची कार्य कमी झाल्यास असल्याचे … Read more