धुम्रपान करणार्यांना कोरोना झाल्यास मृत्यूचा धोका अधिक; WHO ची चेतावणी
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाव्हायरसमध्ये एक महत्वाची माहिती शेअर केली आहे. डब्ल्यूएचओने एक चेतावणी दिली आहे की, धूम्रपान करणार्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्यास त्यांचा मृत्यूचा धोका जास्त असतो. डब्ल्यूएचओने असे म्हटले आहे की सद्य परिस्थितीत धूम्रपान करणे हे घातकच ठरू शकते आणि यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका देखील वाढतो. अशा परिस्थितीत … Read more