कोरोना रुग्ण संख्येचा विक्रम; गेल्या २४ तासात देशात आढळले तब्बल ५७ हजार ११७ नवे रुग्ण

मुंबई । भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा वेग अजूनही कायम असून दरोरोज मोठ्या प्रमाणावर कोरोनग्रस्त सापडत आहेत. मागील २४ तासांत देशभरात कोरोनाचे (Coronavirus) ५७ हजार ११७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ७६४ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. गेल्या ३ दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी … Read more

भारताने १६ लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला; एका दिवसात ५५ हजार कोरोनाग्रस्त वाढले

नवी दिल्ली । कोरोना रुग्ण वाढीचा वेग कायम असून मागील २४ तासांत देशभरात कोरोनाच्या ५५०७९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ७७९ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. कालही देशात कोरोनाचे ५० हजाराहून अधिक रुग्ण सापडले होते. त्यामुळे कोरोनाच्या या वेगाने अनेकांच्या मनात धडकी भरली आहे. … Read more

मागील २४ तासात आढळले तब्बल ५२१२३ नवे कोरोनाबाधित

नवी दिल्ली । देशभरात मागील २४ तासांत कोरोनाचे ५२१२३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ७७५ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत एका दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १५,८३,७९२ वर जाऊन पोहोचला आहे. तर एकूण मृतांचा आकडा ३४,९६८ इतका झाला आहे. सध्याच्या घडीला देशात एकूण ५,२८,२४२ कोरोना … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार! एकाच दिवसात सापडले 186 नवे कोरोनाग्रस्त

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार! एकाच दिवसात सापडले 186 नवे कोरोनाग्रस्त #HelloMaharashtra

भारतातील कोरोनाबाधितांची संख्या १५ लाख पार

नवी दिल्ली । देशभरात कोरोनाचा संसर्गाचा कायम असून कोरोनाबाधितांची वाढती संख्या आरोग्य यंत्रणांपुढं अनेक आव्हानं उभी करत आहे. अनेक प्रयत्नांनंतरही देशात सातत्यानं वाढणारा कोरोना रुग्णांचा आकडा मंगळवारी सुद्धा याच वेगानं पुढे गेल्याचं पाहायला मिळालं. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १५ लाखांच्याही पार गेला आहे. १५ लाख ३१ हजार इतक्या रुग्णसंख्येसह … Read more

मागील २४ तासांत देशभरात आढळले ४७ हजार ७०४ नवे कोरोनाबाधित तर ६५४ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली । देशभरात कोरोना संक्रमणाचा वेग कायम असून दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. मागील २४ तासांत देशभरात ४७ हजार ७०४ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर ६५४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १४ लाख ८३ हजार १५७ वर पोहचली आहे. देशभरातील एकूण १४ लाख ८३ हजार … Read more

मागील २४ तासांत देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत ४८ हजार ९१६ नव्या रुग्णांची भर

मुंबई । देशभरात कोरोना संसर्गाचा वेग कायम असून मागील २४ तासांत पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत उचांकी वाढ झाली आहे. मागील २४ तासांत देशभरात कोरोनाचे ४८,९१६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ७५७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १३,३६,८६१ इतकी झाली आहे. यापैकी ४,५६,०७१ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ८,४९,४३१ जण … Read more

कोरोना काळात मदर मिल्क बँकेचे दूध संकलन घटले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। कोरोनाच्या काळात अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अगदी नवीन जन्म झालेली बाळांना ही आईच्या दुधाची कमतरता भासत आहे. बाळाचा जन्म झाल्यानंतर ज्या मातांना पुरेसे दूध नाही अश्या बाळांसाठी दूध संकलन केंद्राची निर्मिती केलेली आहे शिशुच्या वाढीसाठी सर्वोपचार रुग्णालयातील ‘मदर मिल्क बँक’ म्हणजे ‘अमृततुल्य’ आहेच. परंतु गेल्या तीन महिन्यापासून या दूध संकलन … Read more

कोरोना रुग्णांच्या संख्येत रेकॉर्डब्रेक वाढ; २४ तासात ४५,७२० नवे रुग्ण

नवी दिल्ली । भारतात दररोज वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत करोनाचे ४५ हजार ७२० रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची ही एका दिवसातील आतापर्यंतची ही सर्वाधिक वाढ आहे. ३० ते ४० हजारांमध्ये वाढणारी रुग्णसंख्याने आता ४५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२ लाखांच्या पुढे … Read more