एकापेक्षा जास्त Credit Cards वापरावीत का नाही, त्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या
नवी दिल्ली । आजकाल आपल्या वॉलेटचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. आता वॉलेटमध्ये पैशांऐवजी प्लास्टिकचे कार्ड्स भरले जातात. यामध्ये डेबिट आणि क्रेडिट कार्ड्स व्यतिरिक्त आधार कार्ड, पॅन कार्ड, स्वतःचे ओळखपत्र, मेट्रो कार्ड यांचा समावेश आहे. कॅशलेस पेमेंटच्या या काळात क्रेडीट कार्ड ही गरज बनली आहे. अनेक लोकं वेगवेगळ्या बँकांचे क्रेडिट कार्ड्स घेत असतात. आता प्रश्न असा पडतो … Read more