“नवीन क्रेडिट कार्ड देण्यावर बंदी आल्याने बाजारातील शेअर्स प्रभावित, मात्र पुन्हा जोरदार कमबॅक करु”- HDFC Bank
मुंबई । देशातील आघाडीच्या खासगी बँक एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) बुधवारी सांगितले की,”नवीन क्रेडिट कार्डच्या (Credit Card) विक्रीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) घातलेल्या बंदीने त्यांचे बाजारावरील शेअर्स प्रभावित झाले आहे. बँकेने म्हटले आहे की एकदा “तात्पुरते” अधिग्रहण रद्द झाल्यानंतर ते “जोरदार कमबॅक” करतील आणि नुकसानीची भरपाई मिळेल. HDFC बॅंकेच्या कंझ्युमर फायनान्स, … Read more