IPL Retention Rule : BCCI चा मोठा निर्णय!! IPL 2025 साठी 5 खेळाडू रिटेन करता येणार; RTM चाही वापर होणार

IPL Retention Rule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) 2025 च्या हंगामापूर्वी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. IPL 2025 च्या मेगा लिलावापूर्वी सर्व फ्रँचायझी आपल्या ५ खेळाडूंना कायम (IPL Retention Rule) ठेवू शकते.तसेच तब्बल 6 वर्षांनंतर राईट टू मॅच (RTM) कार्ड वापरण्याची परवानगी सुद्धा संघाना मिळणार आहे. याशिवाय इम्पॅक्ट प्लेअर नियमही कायम राहणार आहे. … Read more

मी विराटला विकेन, धोनीला खेळवेन आणि रोहितला…; मायकल वॉन काय बोलला?

Michael Vaughan VIRAT DHONI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) … आयपीएल इतिहासातील टॉप ३ खेळाडू… तिन्ही खेळाडू एकमेकांच्या तोलामोलाचे असल्याने ते एकाच कोणत्या तरी संघातून खेळणं शक्यच झालं नाही. पण तुम्हाला जर विचारलं कि या तिन्ही पैकी कोणत्या एका खेळाडूला तुम्ही सांगता ठेवाल ? कोणाला बाहेर काढाल? … Read more

AFG Vs SA : अफगाणिस्तानने रचला इतिहास!! आफ्रिकेला हरवून सिरीज जिंकली

AFG Vs SA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अफगाणिस्तान क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये नवा इतिहास रचला आहे. अफगाणिस्तानने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सिरीज (AFG Vs SA) जिंकण्याचा भीम पराक्रम करून दाखवला आहे. काल शारजाह येथील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 177 धावांनी पराभव करत अफगाणिस्तानने 3 मॅचच्या वनडे सीरीजमध्ये 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. मागील काही वर्षांपासून अफगाणिस्थान … Read more

Virat And Gambhir Interview : काय सांगता!! विराट-गंभीरची एकत्र मुलाखत; नुसती धमाल (Video)

Virat And Gambhir Interview

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि विराट कोहली (Virat Kohli) … टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू.. मात्र जेव्हा जेव्हा दोघांचा विषय येतो तेव्हा तेव्हा आठवत ते फक्त त्यांच्यातील वाद आणि भाडणं.. भारतीय संघाकडून एकत्रित क्रिकेट खेळलेले हे दोन्ही महारथी आयपीएलमध्ये मात्र २ वेळा भर मैदानातच एकमेकांशी भांडताना संपूर्ण देशाने बघितलं आहे . त्यामुळे … Read more

IND vs BAN Test 2024 : बांगलादेशच्या कर्णधाराचा टीम इंडियाला इशारा; म्हणे आम्ही जिंकण्यासाठी आलोय

IND vs BAN Test 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि बांगलादेश (IND vs BAN Test 2024) यांच्यात 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी 19 सप्टेंबरपासून चेन्नईत खेळवली जाणार आहे. यासाठी बांगलादेशचा संघ चेन्नईत दाखल सुद्धा झाला असून कसून सराव करत आहेत. याच दरम्यान, बांगलादेशचा कर्णधार नझमुल हसन शांतोने (Najmul Hossain Shanto) टीम इंडियाला इशारा … Read more

विराट कोहली माझ्या नेतृत्वाखाली खेळलाय; तेजस्वी यादव यांचा मोठा दावा

tejaswi yadav virat kohli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांनी भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) याच्याबद्दल मोठं विधान केलं आहे. विराट कोहली हा एकेकाळी माझ्य नेतृत्वाखाली क्रिकेट खेळला आहे असं तेजस्वी यादव यांनी म्हंटल आहे. त्यांच्या या विधानाने क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर किंग कोहली … Read more

रोहित शर्मा म्हणजे माझ्यासाठी ‘लगान’ मधील अमीर खान; युवा खेळाडूने केलं कौतुक

rohit sharma sarfaraz khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा नेहमीच युवा खेळाडूंना पाठिंबा देत असतो. कोणतेही टेन्शन न देता नव्या खेळाडूंना पूर्ण स्वातंत्र्य रोहितच्या नेतृत्वाखाली मिळत असते. आजपर्यंत रोहितने अनेक नवे खेळाडू घडवले आहेत. सर्वांशी हसतखेळत राहणारा रोहित त्यामुळेच प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. आता टीम इंडियाचा युवा फलंदाज सर्फराज खान (Sarfaraz Khan) … Read more

जगातील आक्रमक खेळाडूंची Playing XI; गांगुली कर्णधार, पॉन्टिंग, विराटसह हे खेळाडू

Aggressive player XI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेट हा तस बघितलं तर जेंटलमॅन खेळाडूंचा गेम आहे. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, ऍडम गिलख्रिस्ट सारखे अनेक शांत स्वभावाचे खेळाडू क्रिकेटला मिळाले आणि त्यांनी या खेळाला एका नव्या उंचीवर नेलं. मात्र जसे शांत खेळाडू असतात तसेच काही आक्रमक स्वभावाचे खेळाडू सुद्धा क्रिकेटने पाहिले आहेत. यात अनेक दिग्गज खेळाडूंचा आणि नवनवीन विक्रम … Read more

Suryakumar Yadav Birthday : हैप्पी बर्थडे सूर्याभाऊ… भारताच्या ‘मिस्टर 360’ च 34 व्या वर्षात पदार्पण

Suryakumar Yadav Birthday

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सूर्यकुमार यादव… बस नाम हि काफी है!! कोणत्याही चेंडूला आपल्या खास शैलीत मैदानाच्या कोणत्याही भागात भिरकावण्याची क्षमता असलेला, पहिल्या चेंडूपासून प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर हल्ला करून त्यांना सळो कि पळो कडून सोडणारा आपला सूर्याभाऊ… एवढच नव्हे तर नुकत्याच पार पडलेल्या T20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात डेव्हिड मिलरचा ऐतिहासिक कॅच पकडून संपूर्ण देशवासीयांच्या गळ्यातील ताईत … Read more

Shreyas Iyer : काळा चष्मा घालून बॅटिंग, शून्यावर आऊट; श्रेयश अय्यर झाला ट्रोल

Shreyas Iyer black goggle batting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील महत्त्वाची स्पर्धा असलेल्या दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या फेरीत भारत अ आणि ड संघांमध्ये सामना आहे . या सामन्यात भारत ड संघाचा कर्णधार श्रेयश अय्यर (Shreyas Iyer) त्याच्या अनोख्या स्टाईलने ट्रॉलर्सचा शिकार बनला. श्रेयश अय्यर चक्क कला गॉगल घालून फलंदाजीला आला. मात्र अवघ्या ७ चेंडूंतच … Read more