Rashid Khan : राशीद खानचा मोठा कारनामा; T20 क्रिकेटमध्ये घेतले 600 बळी

Rashid Khan 600 Wickets

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू आणि T20 फॉरमॅटचा कर्णधार राशिद खानने( Rashid Khan) मोठा भीमपराक्रम केला आहे. T20 क्रिकेटमध्ये 600 बळी घेण्याचा कारनामा राशिद खानने केला आहे. द हंड्रेड मेन्स कॉम्पिटिशन 2024 सिरीजमध्ये ट्रेंट रॉकेट्सकडून खेळताना राशिद खानने हा माईलस्टोन गाठला आहे. पॉल वॉल्टर हा राशिद खानचा 600 वा बळी ठरला आहे. राशिद … Read more

सानिया मिर्झासोबत लग्न करणार? शमीने सगळंच स्पष्ट केलं

Mohammed Shami sania mirza

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा स्टार जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि टेनिस स्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) यांच्या लग्नाची चर्चा मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरु आहे. शमीने पत्नी हसीन जहाँपासून घटस्फोट घेतला आहे तर दुसरीकडे सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचं नातं सुद्धा तुटलं आहे. दोघेही सध्या सिंगल लाईफ जगत असल्याने त्यांच्या … Read more

हार्दिक पंड्याला तिसरा धक्का?? मुंबई इंडियन्सचे कर्णधारपदही जाणार??

hardik pandya mumbai indians

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पत्नी नताशा सोबत घटस्फोट आणि भारतीय क्रिकेट संघाच्या उपकर्णधार पदावरून हटवल्यानंतर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) तिसरा धक्का बसणायची शक्यता आहे. कारण आयपीएल मधील त्याचा संघ मुंबई इंडियस (Mumbai Indians) सुद्धा २०२५ च्या आयपीएल मधून हार्दिकचे कर्णधारपद काढेल अशा चर्चा सुरु आहेत. २०२४ च्या आयपीएल मध्ये मुंबईला हार्दिकला गुजरात मधून … Read more

गंभीरसोबतच्या वादाबाबत कोहलीने BCCI ला स्पष्टच सांगितलं; म्हणाला की…

GAMBHIR KOHLI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि विराट कोहली (Virat Kohli) ….. नाव वाचताच पहिल्यांदा आठवत ते म्हणजे दोन्ही खेळाडूंमधील वाद आणि मतभेत.. आयपीएल मध्ये अनेकदा गंभीर आणि विराटला भर मैदानात भिडताना क्रिकेट चाहत्यांनी बघितलंय. त्यामुळे आता गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर कोहलीचे कस होणार? दोन्ही खेळाडू एकमेकांना कस जमवून घेणार … Read more

…. म्हणून RCB चा संघ कधीच IPL जिंकला नाही; नव्या गौप्यस्फोटाने खळबळ

RCB Parthiv Patel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ये साला कप नामदे… यंदा आयपीएल आम्हीच जिंकणार असा विश्वास रॉयल चॅलेंजर बंगळुरूचे (Royal Challenger Bangalore) चाहते नेहमीच करत असतात . मात्र दरवर्षी त्यांच्या पदरी निराशाच पडते. तस बघितलं तर आरसीबी हा प्रचंड फॉलोअर्स असलेला संघ, चिन्नास्वामी स्टेडियमवर सुद्धा प्रत्येक सामन्यावेळी प्रेक्षकांची गर्दी आणि पाठिंबा, विराट कोहली, एबी डिव्हिलिअर, ग्लेन मॅक्सवेल … Read more

वनडे- कसोटीतील निवृत्तीबाबत रोहित शर्माची मोठी माहिती; हिटमॅन कधी होणार रिटायर?

ROHIT SHARMA ON RETIREMENT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारताचा कर्णधार आणि आक्रमक सलामीवीर रोहित शर्माने (Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय T20 कारकिर्दीतून निवृत्ती जाहीर केली. मात्र वनडे आणि कसोटी क्रिकेटबाबत मात्र त्याने कोणतेही भाष्य केले नव्हतं. मात्र आगामी चॅम्पियन ट्रॉफीनंतर रोहित आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो अशा चर्चा सातत्याने सुरु असतात. परंतु आता खुद्द रोहितनेच आपण कधीपर्यंत … Read more

World Championship of Legends 2024 Final : आज भारत VS पाकिस्तान फायनल!! 17 वर्षापूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार??

World Championship of Legends 2024 Final

हॅलो महाराष्ट ऑनलाईन । क्रिकेट रसिकांसाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे. कारण आज भारत विरुद्ध पाकिस्तान अंतिम सामना (IND Vs PAK Final) होणार आहे. वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंड्स या स्पर्धेत (World Championship of Legends 2024) दोन्ही संघानी अंतिम फेरीत धडक मारली असून आज या स्पर्धेचे विजेतेपद कोण पटकवणार याकडे क्रिकेटप्रेमींच लक्ष्य आहे. दोन्ही संघात दिग्गज … Read more

रोहित- विराट नव्हे तर ‘हा’ आहे भारताचा सर्वश्रेष्ठ फलंदाज; अँडरसनने स्पष्टच सांगितलं

James Anderson on Sachin

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंडकडून आपली १८८वी आणि शेवटची कसोटी खेळणारा दिग्गज जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) महान फलंदाज म्हंटल आहे. स्काय स्पोर्ट्स’शी बोलताना अँडरसन म्हणाला कि सचिनविरुद्ध माझा काही विशिष्ट गेम प्लॅन होता हे मला आठवत नाही. एकदा का सचिन मैदानावर आला कि हाच विचार करायचो कि … Read more

Champions Trophy 2025 : पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीबाबत टीम इंडियाचा मोठा निर्णय

Champions Trophy 2025 (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मिनी विश्वचषक स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी चॅम्पियन ट्रॉफी (Champions Trophy 2025) पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेची तयारीही सुरु केली असून स्पर्धेचं संभाव्य वेळापत्रकही समोर आलं आहे. मात्र टीम इंडिया पाकिस्तानला जाणार कि नाही हा खरा प्रश्न आहे. कारण मागील अनेक वर्षांपासून भारतीय संघ पाकिस्तानमध्ये … Read more

Gautam Gambhir : टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी निवड होताच गंभीरचं खास ट्विट; तुम्हालाही वाटेल अभिमान

Gautam Gambhir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राहुल द्रविड यांच्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरची (Gautam Gambhir) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदी निवड कऱण्यात आली आहे. मागील काही दिवसापासून या पदासाठी गंभीरच नाव चर्चेत होते मात्र याबाबत अधिकृत घोषणा बीसीसीआयकडून कऱण्यात आली नव्हती. मात्र काल BCCI ने गौतम गंभीरची निवड जाहीर केली आहे. प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर गंभीरने ट्विट … Read more