Rohit- Surya Dance : ढोलताशांचा आवाज ऐकताच रोहित, सूर्यानं धरला ठेका; गणपती डान्स व्हायरल
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तब्बल १७ वर्षानंतर T20 विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup 2024) जिंकल्यानंतर आज रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम इंडिया बार्बाडोस वरून भारतात दाखल झाली. आज गुरुवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास टीम इंडिया दिल्ली एअरपोर्टवर दाखल झाली होती. यावेळी विमानतळाबाहेर चाहत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यानंतर विमानतळावरून हॉटेलपर्यंत जात असताना खेळाडूंच्या स्वागतासाठी … Read more