रोहित शर्माला पुन्हा दुखापत; पाक विरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे टेन्शन वाढलं
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक स्पर्धेत उद्या कट्टर प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान असा हाय वोल्टेज सामना होणार आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष्य या मॅच कडे लागलं आहे. मात्र तत्पूर्वी भारतीय चाहत्यांना धक्का बसणारी बातमी समोर आली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकादा जखमी झाला असून आज सरावादरम्यान फलंदाजी करताना रोहितला दुखापत … Read more