हार्दिक पंड्या T20 World Cup ला मुकणार?? BCCI ने ठेवली मोठी अट

Hardik Pandya T20 World Cup

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात आयपीएलचा माहौल असून या स्पर्धेनंतर सर्वांचे लक्ष्य जून मध्ये होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेकडे असणार आहे. भारतीय संघात एकाहून एक दमदार खेळाडू असताना अंतिम १५ जणांच्या संघात कोणाकोणाचा समावेश होणार हे पाहणे महत्वाचे आहे. लवकरच भारतीय निवड समिती T20 विश्वचषक साठी संघाची घोषणा करेल. मात्र त्याच दरम्यान अष्टपैलू खेळाडू हार्दिक … Read more

Rohit Sharma : निवृत्तीच्या प्रश्नावर रोहित शर्माचे मोठं विधान; सगळंच सांगून टाकलं

Rohit Sharma Retirement

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा देशातील लोकप्रिय क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. देश-विदेशात रोहितचे करोडो चाहते आहेत. रोहितची आक्रमक फलंदाजी पाहण्यासाठी अनेकजण तर टीव्हीसमोरून हलत सुद्धा नाहीत. मात्र सध्या रोहित शर्माचे वय ३७ वर्ष असल्याने त्यांच्या निवृत्तीबाबतच्या चर्चा अधून मधून होत असतात. मात्र खुद्द रोहित शर्मानेच निवृत्तीच्या प्रश्नावर थेट उत्तर … Read more

T20 वर्ल्डकप मधून हार्दिक पंड्याचा पत्ता कट?? त्या ट्विटने खळबळ

hardik pandya t20 world cup

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भारतात आयपीएल स्पर्धा सुरु असून त्यानंतर जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये T20 विश्वचषक (T20 World Cup 2024) रंगणार आहे. आयपीएलमधील कामगिरीच्या आधारावरच वर्ल्डकप साठी संघ निवड होण्याची शक्यता आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात कोणाकोणाला संधी मिळावी? याबाबत अनेक माजी खेळाडू वेगवेगळं मत जाहीर करत आहेत. मात्र आता निवड समितीचे माजी … Read more

Mumbai Indians चा नादच नाय भावा; असा विक्रम करणारी जगातील पहिली टीम

Mumbai Indians 150 Win

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली कपिटल्स विरुद्धच्या सामन्यात दिमाखदार विजय मिळवत मुंबई इंडियन्स तब्बल ३ सामन्यानंतर विजयाची चव चाखली. वानखेडे स्टेडियमवरील घरच्या मैदानावर मुंबईच्या संघाने दिल्लीचा ३३ धावांनी पराभव करत चाहत्यांना खुश केलं. या विजयसोबतच मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) एक सर्वात मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. टी-२० क्रिकेटमध्ये १५० विजय मिळवणारी मुंबई इंडियन्स ही … Read more

CLT T20 : पुन्हा सुरु होणार चॅम्पियन लीग T20?? IPL चे संघ थेट जगातील संघाना भिडणार

CLT T20 league

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेटप्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही वर्षांपासून बंद असलेली चॅम्पियन लीग T20 स्पर्धा (Champion League T20) पुन्हा एकदा सुरु होण्याची शक्यता आहे. भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लड क्रिकेट बोर्ड यासाठी एकेमेकांशी चर्चा करत आहे. चॅम्पियन लीग स्पर्धेत या तिन्ही देशातील टॉपचे T20 संघ एकमेकांशी दोन हात करताना दिसतील. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना पुन्हा … Read more

इंग्लंड नव्हे तर न्यूझीलंडच होता 2019 वर्ल्डकप चॅम्पियन; अंपायरने मान्य केली ‘ती’ चूक

world cup 2019 final erasmus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. 2019 वर्ल्डकप स्पर्धेत (Cricket World Cup 2019) आमच्याकडून चूक झाली आणि त्यामुळेच इंग्लंडचा संघ चॅम्पियन झाला, अन्यथा अंतिम सामन्यात न्यूझीलंडचाच एक धावाने विजय झाला असता अशी कबुली पंच मराइस इरास्मस (Marais Erasmus) यांनी दिली आहे. तसेच दोन्ही अंपायर कडून नेमकी कुठे चूक … Read more

IPL 2024 मधील 2 सामन्यांच्या तारखा अचानकपणे बदलल्या; समोर आलं मोठं कारण

IPL 2024 Dates Changed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल स्पर्धा (IPL 2024) सुरु असून क्रिकेटप्रेमींमध्ये मोठ्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. मात्र आता आयपीएलच्या 2 सामन्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. राजस्थान आणि कोलकाता, गुजरात आणि दिल्ली यांच्यातील सामन्याची तारीख बदलण्यात आली आहे. आयपीएलच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून याबाबत माहिती देण्यात आली आहे. … Read more

GT Vs MI Match : मुंबईचा सामना गुजरातशी; रोहित- हार्दिकवर सर्वांच्या नजरा

GT Vs MI Match

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल २०२४ मध्ये आज सुपर संडे पाहायला मिळणार आहे. गत उपविजेता गुजरात टायटन्स आणि तब्बल ५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकलेली मुंबई इंडियन्स (GT Vs MI Match) यांच्यात हाय वोल्टेज सामना रंगणार आहे. गुजरातची साथ सोडून मुंबईचा कर्णधार झालेला हार्दिक पांड्या आजच्या पहिल्या सामन्यात कस नेतृत्व करतो याकडे सर्वांचे लक्ष्य असेल. त्याचप्रमाणे … Read more

IPL 2024 चा अंतिम सामना ‘या’ स्टेडियमवर खेळवण्यात येणार??

IPL 2024 Final Updates

IPL 2024 : देशातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच IPL 2024 ला सुरुवात झाली असून आत्तापर्यंत ३ सामने झाले आहेत. भारतात यंदा लोकसभा निवडणुका होणार असून त्या पार्श्वभूमीवर आयपीएल २ टप्प्यात खेळवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात फक्त 21 सामन्यांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. आणि त्यानंतर लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर … Read more

IPL 2024 Opening Ceremony : अक्षय कुमार, ए. आर रहमान लावणार हजेरी; कुठे आणि कसा पहाल IPL चा उद्घाटन समारंभ

IPL 2024 Opening Ceremony

IPL 2024 Opening Ceremony : भारतातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेल्या IPL 2024 ची सुरुवात उद्या म्हणजेच २२ मार्चपासून होणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारी चेन्नई सुपर किंग्स आणि फाफ डुप्लेसीसची रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यात पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. चेन्नईचे होम ग्राउंड असणाऱ्या चेपॉक स्टेडियमवर हा महामुकाबला पाहायला मिळणार आहे. परंतु या सामन्यापूर्वी स्टेडियमवर … Read more