म्हणून पतीचा विजेचा शॉक देवून पत्नीने केला खून
नांदेड प्रतिनिधी | पती आणि पत्नी जीवनाचे सोबती असतात. एकमेकांच्या सानिध्यात जीवन सुखकर बनवत आपला संसार सुखाचा बनवण्याचे उद्दिष्ट घेऊन ते विवाह बद्ध झालेले असतात. मात्र एक कारण त्यांचे जीवन उजाड बनवून जाते. ते कारण म्हणजे चारित्र्यावरून घेतला जाणारा संशय. चारित्र्यावरून संशय घेऊन पतीला क्रूर पणे मारल्याची घटना नांदेड जिल्ह्यात उघडकीस आली आहे. नांदेड जिल्ह्यातील तळेगाव … Read more