डेटिंग ॲपवर जोडीदार शोधणे पडले महागात; महिलेला बसला तब्बल 4 कोटींचा गंडा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| ऑनलाइन डेटिंग ॲपवर (Dating App) जोडीदार शोधण्याची क्रेझ तरुणांमध्ये सध्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेला याच गोष्टीमुळे चार कोटी रुपयांचा फटका बसला आहे. या महिलेला एका व्यक्तीने डीपफेकचा वापर करून चार कोटींचा गंडा घातला आहे. श्रेया दत्ता असे या महिलेचे नाव असून तुझ्यासोबत ही मोठी घटना घडली आहे. … Read more